Marathi News> मनोरंजन
Advertisement

ब्रेकअपच्या चर्चांनंतर शमिता-राकेश अशा अवस्थेत दिसले एकत्र, Video Viral

शमिता-राकेश याचं ब्रेकअप? पुन्हा अशा अवस्थेत दिसल्यानंतर चर्चांना उधाण  

ब्रेकअपच्या चर्चांनंतर शमिता-राकेश अशा अवस्थेत दिसले एकत्र, Video Viral

मुंबई : अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री शमिता शेट्टी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगत होत्या. बिग बॉस ओटीटी शोमध्ये त्यांच्या प्रेमाचा गुलाब बहरला. त्यानंतर दोघांनी अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर देखील त्यांच्या प्रेमाचे किस्से तुफान रंगले. पण आता दोघांचं ब्रेकअप झालं आहे का? अशी चर्चा रंगत आहे. 

याच दरम्यान राकेश आणि शमिता यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शमिता आणि राकेशचा रोमाँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. त्यामुळे दोघांचे मार्ग खरंच वेगळे झालेत का? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शमिता आणि राकेशच्या नात्याचं स्टेटस सध्या काय आहे, हे सांगणं थोडं कठीण आहे. पण सध्या दोघांचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो त्यांच्या आगामी म्यूझिक व्हिडीओचा आहे. 

राकेश आणि शमिताच्या आगामी म्यूझीक व्हिडीओचं नाव ‘तेरे विच रब दिसदा’ असं आहे. येत्या 5 तारखेला त्यांचा म्यूझीक व्हिडीओ प्रदर्शित होणार आहे. सध्या गाण्याचं टीझर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

Read More