Marathi News> मनोरंजन
Advertisement

सई ताम्हणकरचं इनवेअरवर मोठं वक्तव्य; जाणून बसेल धक्का

सध्या अभिनेत्री मन मोकळेपणाने आपलं मत वक्त करु लागल्या आहेत. 

सई ताम्हणकरचं इनवेअरवर मोठं वक्तव्य; जाणून बसेल धक्का

मुंबई : सध्या अभिनेत्री मन मोकळेपणाने आपलं मत वक्त करु लागल्या आहेत. अलीकडेच एका मराठी आणि बॉलीवूड अभिनेत्रीने असा खुलासा केला आहे जो, तुम्हीही ऐकून थक्क व्हाल. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती तिच्या इनरवेअरबद्दल बोलताना दिसत आहे.

ब्रा बद्दल केलं मोठं वक्तव्य
अभिनेत्री सई ताम्हणकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे एक इंस्टाग्राम रिल आहे. या व्हिडिओमध्ये लिहिलं आहे की, तुम्ही तुमची आवडती ब्रा का धुत नाही? यावर सई आणि तिची एक मैत्रीण एका डायलॉगवर लिप्सिंग करताना म्हणते, मला बरं वाटतं, मला खूप मजा येते. सईचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार
सई ताम्हणकरने 'मिमी' चित्रपटात क्रिती सेनॉनच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात ती क्रितीला तिच्या वाईट काळातही पूर्ण साथ देते. या भूमिकेसाठी सई ताम्हणकरला आयफा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा किताबही मिळाला आहे.

Read More