Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमान-मौनीच्या अफेयरची आता चर्चा

सलमान खान आणि मैानीच्या प्रेमाची सगळीकडेचं चर्चा चालूये... पण सलमान खानची एक खास गोष्ट अशी आहे की सलमान एका वेळी फक्त एकाचं गर्लफ्रेंडवर focus करतो. 'रेस3' चित्रपटाच्या घोषणेनंतर सलमान खान सगळीकडेच आपल्यासोबत जैक्लीनला घेऊन जातोय...मग ते सोनम कपूरची रिसेप्शन पार्टी असो की मग कोणताही रिएलिटी शो. डायरेक्टर मुकेश छाबडाच्या बर्थडे पार्टीत मात्र सलमान आपल्या नव्या मैत्रीणीसोबत पोहोचला. या पार्टीमध्ये सलमानसोबत होती नागिन फेम अभिनेत्री मैानी रॅाय..

सलमान-मौनीच्या अफेयरची आता चर्चा

मुंबई : सलमान खान आणि मैानीच्या प्रेमाची सगळीकडेचं चर्चा चालूये... पण सलमान खानची एक खास गोष्ट अशी आहे की सलमान एका वेळी फक्त एकाचं गर्लफ्रेंडवर focus करतो. 'रेस3' चित्रपटाच्या घोषणेनंतर सलमान खान सगळीकडेच आपल्यासोबत जैक्लीनला घेऊन जातोय...मग ते सोनम कपूरची रिसेप्शन पार्टी असो की मग कोणताही रिएलिटी शो. डायरेक्टर मुकेश छाबडाच्या बर्थडे पार्टीत मात्र सलमान आपल्या नव्या मैत्रीणीसोबत पोहोचला. या पार्टीमध्ये सलमानसोबत होती नागिन फेम अभिनेत्री मैानी रॅाय..

जॅकलीन, कतरिना आणि युलियाला सोडून सलमान ह्या पार्टीत चक्क एकटाचं गेला... कारण असं की पार्टीमध्ये त्याला त्याच्या लाडक्या मैानीसोबत थोडा वेळ घालवता यावा. सलमानला भेटण्यासाठी मौनीने खास काळ्या रंगाचा सुंदर ड्रेस घातला होता.. ज्यात ती खूपचं सुदंर दिसत होती... पार्टीमध्ये सलमान आणि मैानी खूप वेळ एकमेकांसोबत बोलत होते. पार्टी तर चालूच होती मात्र सलमान आणि मैानी एकमेकांसोबतच वेळ घालवत होते... 

आता सलमान आणि मैानीचं नातं तर सगळ्यांचं माहितीये.. एवढच काय तर लवकरच सलमान मैानीसोबत एक मोठी घोषणा करणार आहे, अशी चर्चा रंगतेय.

Read More