Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमानच्या इंटरनेटवरील नव्या गाण्याला पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या उड्या

सलमान खानचं तेरे बिना हे गाणं लॉकडाऊनच्या काळात यूट्यूबवर अपलोड करण्यात आलं आहे. हे गाणं सलमान खानने गायलं आहे.

 सलमानच्या इंटरनेटवरील नव्या गाण्याला पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या उड्या

मुंबई : सलमान खानचं तेरे बिना हे गाणं लॉकडाऊनच्या काळात यूट्यूबवर अपलोड करण्यात आलं आहे. हे गाणं सलमान खानने गायलं आहे. या गाण्यात सलमान खानसोबत अभिनेत्री जॅकलीन फर्नाडीस देखील आहे. या गाण्याला इंटरनेटवर चांगले व्ह्यूवज मिळतायत.  

सलमान खानचे चाहते या गाण्याची अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. या व्हिडीओला काही तासात २ लाखांच्यावर लोकांनी पाहिला. हा व्हिडीओ सलमान खानच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे. हे गाणं शब्बीर अहमद यांनी लिहिलं आहे, तर कंम्पोज सलमानचा मित्र अजय भाटीयाने केलं आहे.

Read More