Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमानने लहानपणी केलेलं प्रॉमिस निभावलं; केवळ लाँच नव्हे, प्रसिद्ध हिरोईनशी लग्नही लावून देतोय

सलमान खानच्या कडेवर दिसणाऱ्या चिमुकला आज बॉलिवूडमध्ये अभिनेता आहे. सलमानने त्याला लहानपणीच बॉलिवूडमध्ये लाँच करण्याच प्रॉमिश केलं होतं. विशेष म्हणजे फक्त लाँच नाही तर प्रसिद्ध अभिनेत्रीशी त्याच सूत जुळून दिलंय.

सलमानने लहानपणी केलेलं प्रॉमिस निभावलं; केवळ लाँच नव्हे, प्रसिद्ध हिरोईनशी लग्नही लावून देतोय

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) कडेवर दिसणारा हा चिमुकला सध्या चर्चेत आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार या चिमुकल्याला सलमान खाने लहानपणी बॉलिवूडमध्ये लाँच करण्याचं प्रॉमिश केलं होतं. दंबग भाईजानने हे प्रॉमिस निभवलंय. हा चिमुकला आता बॉलिवूडमधील एक अभिनेता आहे. एवढंच नाही तर या अभिनेत्याचा करिअरसोबत सलमान खानने त्याचं लव्ह लाइफही स्टेट केलंय. लवकरच हा अभिनेता दंबग खानच्या अभिनेत्रीसोबत लग्न करतोय. 

कोण आहे हा चिमुकला?

तर आम्ही तुम्हाला सांगतो सलमान खानसोबत मस्ती करणारा हा चिमुकला दुसरा तिसरा कोणी नसून जहीर इक्बाल आहे. 23 जूनला मुंबईत जहीर सोनाक्षी सिन्हासोबत लग्न करणार आहे, अशी माहिती समोर येते आहे. हे दोघे अनेक वर्षांपासून रिलेशनमध्ये आहेत. सलमान खानने केलेल्या प्रॉमिसनुसार या चिमुकल्याला 2019 मध्ये 'नोटबुक' या ड्रामा फिल्ममधून लाँच केलं. त्यानंतर 2022 मध्ये डबल एक्सएल चित्रपटात तो सोनाक्षीसोबत झळकला. त्यानंतर तो  सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' मध्येही होता. 

जर जहीरच्या कुटुंबाबद्दल झालं तर, जहीर इक्बालचे वडील जहीर इक्बाल रतानसी हे ज्वेलर आणि व्यावसायिक आहेत. आई गृहिणी आहे, बहीण सेलिब्रिटी स्टायलिस्ट तर लहान भाऊ कंप्यूटर इंजिनिअर आहे. जहीरने मुंबईच्या स्कॉटिश स्कूलमध्ये शिक्षण घेतले. जिथे प्रसिद्ध अभिनेता रणबीर सिंग त्याचा सीनियर होता.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zaheer Iqbal (@iamzahero)

दोघांच्या प्रेमात बॉलिवूडचा भाईजानचाही महत्त्वाचा वाटा?

या जोडीला एकत्र आणण्यात सलमान खानने महत्त्वाची भूमिका बजावली होती, असं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात येतं. होय! झहीर आणि सोनाक्षी पहिल्यांदाच सलमान खानच्या पार्टीत एकमेकांना भेटले होते. आधी त्यांची मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

सोनाक्षी आणि जहीर गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, या नात्याबद्दल दोघांनीही कधीच काही भाष्य केलं नाही. मात्र ते अनेक वेळा एकत्र स्पॉट झाले आहेत. एवढंच नाहीतर सोनाक्षी आणि जहीर यांच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर दोघांचे व्हिडीओ आणि फोटो पाहिला मिळतात.  

 

TAGS

bollywoodLITTLE BOYmoviePicturesalman khanZaheer Iqbalsonakshi sinhasonakshi sinha weddingSONAKSHI SINHA BOYFRIENDsonakshi sinha reacts on her wedding rumourssonakshi sinha and zaheer iqbalसोनाक्षी सिन्हालग्नmarathi newslatest marathi newsBreaking News MarathiSonakshi Sinha Reacts on Wedding rumoursSonakshi Sinha Reacts on Wedding planSonakshi Sinha Reacts on Being Asked About marriageSonakshi Sinha reacts on weddingलग्न करण्याबद्दल सोनाक्षी सिन्हाची प्रतिक्रियालग्नाच्या प्रश्नावर सोनाक्षी सिन्हाचं उत्तरझहीर इक्बालशी लग्न करण्याबाबत सोनाक्षी सिन्हाचं उत्तरलग्नाबद्दल सोनाक्षी सिन्हाने सोडलं मौनSonakshi Sinha to get married to Zaheer IqbalSonakshi Sinha Zaheer Iqbal weddingSonakshi Sinha Zaheer Iqbal wedding dateSonakshi Sinha Zaheer Iqbal wedding venueactress sonakshi sinhaसोनाक्षी सिन्हा लग्नसोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंडसोनाक्षी सिन्हा झहीर इक्बाल लग्नसोनाक्षी सिन्हा झहीर इक्बाल लग्नाची तारीखसोनाक्षी सिन्हा झ
Read More