Marathi News> मनोरंजन
Advertisement

तुर्कीत सलमान खान एक्स गर्लफ्रेंडसोबत डेटवर?

रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग येथे 5 दिवसांचं शुटींग पूर्ण केल्यानंतर सलमान खान आता त्याच्या आगामी 'टायगर 3' चित्रपटाच्या शूटिंगसाठी टीमसह तुर्कीला पोहोचला आहे.

 तुर्कीत सलमान खान एक्स गर्लफ्रेंडसोबत डेटवर?

मुंबई : रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग येथे 5 दिवसांचं शुटींग पूर्ण केल्यानंतर सलमान खान आता त्याच्या आगामी 'टायगर 3' चित्रपटाच्या शूटिंगसाठी टीमसह तुर्कीला पोहोचला आहे. तो इस्तंबूलमध्ये चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. अभिनेत्याच्या सोशल मीडिया पोस्ट पाहिल्यावर असे दिसते की त्याची मैत्रीण युलिया वंतूरही त्याच्यासोबत आहे.

यूलिया वंतूरने बॉलिवूडमध्ये सलमान खानच्या 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटातून तिच्या गायकीच्या कारकिर्दीला सुरुवात केली.युलियाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तुर्की हॉटेलचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

'एक था टायगर'च्या शुटींगचा किस्सा 

सलमान आणि कतरिनाने तुर्कीमध्ये चार ठिकाणी 'एक था टायगर' शूट केले होते. इस्तंबूलमधील मेडेन टॉवर आणि युरोपमधील सर्वात महागडे लक्झरी हॉटेल अंताल्यातील मर्दन पॅलेस येथे शुटींग करण्यात आलं होतं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सलमानचा सिनेमातील लूक लीक 

'टायगर 3' बद्दल बोलताना, सलमानचा लूक आणि चित्रपटातील काही शॉटर्स लीक झाले आहेत. शूटिंगच्या वेळी सेंट पीटर्सबर्गमध्ये खूप गर्दी होती. आता निर्मात्यांना काळजी आहे की ते तुर्कीतील गर्दीवर कसे नियंत्रणात ठेवता येईल.

Read More