Marathi News> मनोरंजन
Advertisement

पाहा सलमान खानच्या Being Human चं ऑफिस

दबंग सलमान खान सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 

पाहा सलमान खानच्या Being Human चं ऑफिस

मुंबई : दबंग सलमान खान सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 

सलमान खानचा "टायगर जिंदा है"  हा सिनेमा सगळे विक्रम मोडत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटी रुपयांची मजल मारली आहे. सलमान खानचा हा 2017 वर्षातील हिट सिनेमा. सलमान खान हा बॉलिवूड सिनेमांमध्ये जितका हिट आहे तेवढ्याच आपल्या कामाबाबतही आहे. सलमान खानची Being Human या स्वयंसेवी संस्था खुपच प्रसिद्ध आहे. ‘बिइंग ह्युमन’ या संस्थेच्या माध्यमातून अभिनेता सलमान खान देशभरातील गरजूंना मदत करत असतो. तसेच या संस्थेमार्फत अनेकांना मोठा हातभार लागला आहे. 

fallbacks

अभिनेता सलमान खानच्या ‘बिइंग ह्युमन’ या संस्थेबद्दल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण सलमान खानच्या ‘बिइंग ह्युमन’ या  संस्थेचं ऑफिस तुम्ही कधी पाहिलं आहे का?… नाही ना?… चला तर मग आज आम्ही तुम्हाला अभिनेता सलमान खानच्या ‘बिइंग ह्युमन’ च्या ऑफीसचे काही फोटोज दाखवतो…

fallbacks

कुठे आहे ‘बिइंग ह्युमन’चं ऑफिस

अभिनेता सलमान खानच्या ‘बिइंग ह्युमन’चं ऑफिस मुंबईतील बांद्रा परिसरात आहे. या संस्थेच्या माध्यमातून सलमान खानने आपली एक वेगळी इमेज बनवली आहे. या ऑफिसला खास लूक देण्यासाठी सलमान खानने खूप पैसे खर्च केले आहेत आणि हे आपल्याला फोटो पाहिल्यावर कळेलच.

fallbacks

fallbacks

fallbacks

fallbacks

fallbacks

fallbacks

Read More