Marathi News> मनोरंजन
Advertisement

सगळ्यांना हसवणाऱ्या 'गंगूबाई'चं हटके बॉडी ट्रांसफॉर्मेशन

पाहा गंगूबाईचे हॉट फोटो...  

सगळ्यांना हसवणाऱ्या 'गंगूबाई'चं हटके बॉडी ट्रांसफॉर्मेशन

मुंबई : टीव्ही विश्वातील ती छोटी गंगूबाई तुम्हाला आठवत असेल. आता सर्वांची लाडकी 'गंगुबाई' आता प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस झाली आहे. तिच्या बॉडी ट्रांसफॉर्मेशन पाहून तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही. त्या 'गंगुबाई'चं नाव आहे सलोनी दैनी (Saloni Daini)... सलोनी कायम आता तिच्या हॉटनेसमुळे चर्चेत असते. आता देखील तिच्या फोटोंची चर्चा तुफान रंगत आहे.

सलोनी कायन सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सलोनीने 2007 साली 'कॉमेडी सर्कस महासंग्राम'  शोमधून बाल कॉमेडियन म्हणून करिअरची सुरुवात केली. शोमध्ये सलोनी गंगूबाईच्या भूमिकेत दिसली होती. तिने आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांची मने जिंकली.

सलोनीने नुकताचं स्वतःचं वजन कमी करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. आता ती खूप स्लिम दिसायला लागली आहे. तिच्या प्रत्येक फोटोला लाखो लाईक्स मिळतात.

Read More