Marathi News> मनोरंजन
Advertisement

समांथानं काढून टाकला नागा चैतन्याच्या नावाचा टॅटू... ब्रेकअपवर शिक्कामोर्तब?

Samantha Ruth Prabhu: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे नागा चैतन्या आणि समांथा रूथ प्रभू हिची. यावेळी समांथानं एक फोटो शेअर केला आहे ज्यात तिचं आपल्या कंबरेवर केलेला नागा चैतन्याचा टॅटू काढून टाकला आहे. 

समांथानं काढून टाकला नागा चैतन्याच्या नावाचा टॅटू... ब्रेकअपवर शिक्कामोर्तब?

Samantha Ruth Prabhu:  सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे नागा चैतन्या आणि समांथा रूथ प्रभू हिची. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यांचे परत पॅच अप झाले की काय अशी चर्चा रंगलेली आहे. सध्या समांथाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात आपण पाहू शकतो की, समांथानं आपला टॅटू काढल्याचे दिसते आहे. त्यामुळे त्या दोघांचेही ब्रेकअप झाले आहे यावर शिक्कामोर्तब बसला आहे. काही दिवसांपुर्वी त्या दोघांचे पॅचअप झाले अशी चर्चा होती. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा पाहायला मिळत होती. सध्या समांथानं सोशल मीडियावर आपला एक फोटो पोस्ट केला आहे ज्यावरून समांथानं ज्या भागी नागा चैतन्याचा टॅटू काढला होता. तो टॅटू आता तिथे दिसत नाहीये. त्यामुळे तिनं आपला टॅटू हा काढला असल्याची चर्चा आहे. 

असे अनेक सेलिब्रेटी आहेत ज्यांनी आपल्या शरीरावरील टॅटू हे ब्रेकअपनंतर काढले आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते. त्यात सर्वाधिक चर्चा होते ती म्हणजे दीपिका पादूकोण हिची. रणबीर कपूर सोबतच्या ब्रेकअपनंतर तिनं आपल्या शरीरावरील टॅटू हा काढून टाकला आहे. त्यामुळे सध्या याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते. आता चर्चा आहे ती म्हणजे नागा चैतन्या आणि समांथा रूथ प्रभू हिची. तुम्हाला माहितीये का की समांथाच्या प्रायव्हेट पार्टवर तिनं आपला एक टॅटू कोरवून घेतला होता. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. समांथा आणि नागा चैतन्या यांनी एकमेकांशी लग्न केले आणि मग त्यांनी काही वर्षांतच घटस्फोटही घेतला होता. 

हेही वाचा : अजरामर प्रेम कहाणी! सायरा बानू-दिलीप कुमार यांच्या लग्नाचा दुर्मिळ video

यावेळी सोशल मीडियावरती तिची बिफोर आणि आफ्टर फोटो हे व्हायरल झाले आहेत. त्यामुळे याची चांगलीच चर्चा आहे. यावेळी हा फोटो पाहिल्यावर तुमच्याही लक्षात येईल की, समांथानं खरंच हा फोटो काढला आहे. यावरून तुमच्या हेही लक्षात येईल की समांथा आपल्या शरीरावर या टॅटूचा खात्माचा केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

समांथा रूथ प्रभू ही सध्या आपल्या चित्रपटांतून चांगलीच लोकप्रिय आहे. त्यातून तिची चर्चाही रंगलेली असते. सध्या तिचा 'खुशी' हा चित्रपट चर्चेत आहे. त्यातून तिचा हा चित्रपट भलताच गाजतो आहे. 

Read More