Marathi News> मनोरंजन
Advertisement

कॉलेज ग्रुपच्या फोटोत दिसणारी 'ही' सोज्वळ मुलगी आज आहे प्रचंड हॉट, बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री

Samantha Ruth Prabhu College Photo: सेलिब्रेटींच्या तरूणपणातील फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे अशा फोटोंची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका अभिनेत्रीचा फोटो हा प्रचंड व्हायरल होतो आहे. ही अभिनेत्री दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

कॉलेज ग्रुपच्या फोटोत दिसणारी 'ही' सोज्वळ मुलगी आज आहे प्रचंड हॉट, बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री

Samantha Ruth Prabhu College Photo: सेलिब्रेटींच्या लहानपणीचे फोटो हे सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात. सध्या अशाच एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा तिचा कॉलेजमध्ये असतानाचा एक फोटो व्हायरल होतो आहे. यावेळी तिचा हा फोटो सर्वत्र व्हायरल होतो आहे. तुम्हाला माहितीये या फोटोत दिसणारी ही अभिनेत्री दाक्षिणेतील सर्वात सुंदर अभिनेत्री आहे. तिची सर्वत्र जोरात चर्चा असते. पुष्पा चित्रपटातून ती घराघरात पोहचली होती. तिच्या नृत्यानं तर या चित्रपटातून अक्षरक्ष: चार चांद लावले होते. ही अभिनेत्री रश्मिका मंदाना नाही तर दुसरी कोणी नाही. ही अभिनेत्री आहे समांथा रूथ प्रभू. सध्या या अभिनेत्रीची जोरात चर्चा आहे. अभिनयापासून समांथा सध्या दूर आहे परंतु तिची बरीच चर्चा ही रंगलेली असते. सोशल मीडियावरही ती फार सक्रिय असते. हा व्हायरल होणारा तिचा फोटो तिच्या कॉलेजच्या दिवसांमधला आहे. त्यामुळे तिची बरीच चर्चा आहे. 

तुम्हाला पाहून आश्चर्य वाटेल की ही समांथा रूथ प्रभू आहे. फोटोत दुसऱ्या रांगेत डावीकडून चौथी ही समांथा उभी आहे. जांभाळी साडी आणि काळ्या ब्लाऊजमध्ये ती अगदी सोज्वळ आणि साधी दिसते आहे. त्यामुळे तिची बरीच चर्चा रंगलेली आहे. आज हीच समांथा रूथ प्रभु ही अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस झाली आहे. तिच्या पुष्पामधील आयटम सॉन्गनं तर सगळीकडेच आग लावली होती. त्यामुळे तिची जोरात चर्चा होती. 'उ अंतवा' हे 'पुष्पा'मधील गाणं प्रचंड लोकप्रिय आहे. तिचे अनेक दाक्षिणात्त्य चित्रपट हे लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. समांथाचे असे अनेक फोटोज आहेत जे तिच्या लहानपणातले आहेत किंवा जे कॉलेजचे आहेत. तिनं आपल्या करिअरची सुरूवातही मॉडेलिंगपासून केली होती. 

हेही वाचा : 'रूमी लिओ अख्तर...' लग्नाच्या वर्षभरानंतर फरहान अख्तर-शिबानी दांडेकरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन?

आपला घर खर्च चालविण्यासाठी ती पार्ट टाईम जॉबही करायची. त्याचदरम्यान तिला तिच्या पहिल्या चित्रपटाचा ब्रेक मिळाला होता. ज्याचे नावं होते ये माया चेसाव... ही फिल्म हीट झाली आणि त्यावेळीच तिला बेस्ट डेब्यूचा अवोर्डही मिळाला होता. 

तिनं एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की ती अभ्यासात हुशार होती परंतु तिच्या आईवडिलांकडे एवढे पैसे नव्हते. त्यामुळे ती उच्च शिक्षण घेऊ शकली नाही. तिचे वडिल असं कायमच म्हणायचे की तू खूप शिक कारण शिक्षणानं तू काहीतरी चांगलं करू शकशील. आर्थिक कारणांमुळे तिनं छोट्या - मोठ्या नोकऱ्याही केल्या होत्या. पहिली फिल्म मिळण्याआधी तिची आर्थिक अवस्था चांगली नव्हती. परंतु नंतर तिची स्थिती ही फारच चांगली राहिली आहे. 

Read More