Marathi News> मनोरंजन
Advertisement

सपना चौधरीचा नागीन डान्स

हरियाणातील लहानशा गावातून आलेली आणि आपल्या डान्सने सर्वांना वेड लावणारी सपना चौधरीचा नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सपना चौधरीचा नागीन डान्स

मुंबई : हरियाणातील लहानशा गावातून आलेली आणि आपल्या डान्सने सर्वांना वेड लावणारी सपना चौधरीचा नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तेरी आंख्या का यो काजल या गाण्यावर धमाकेदार डान्स करणारी सपना आता नागिन डान्स करताना दिसणार आहे. 

बिग बॉस या शोमधून घराघरात पोहचलेली सपना चौधरीचा जलवा भोजपूरी सिनेमा ते बॉलिवूडपर्यंत आहे. सपना चौधरी काही अल्बममधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सपना चौधरीचा डान्स अत्यंत लोकप्रिय आहे. हम्मा हम्मा ते काला चश्मा या गाण्यांवर ती थिरकली आहे. तुम्हीही पहा सपनाचा नागिन डान्स...

फक्त डान्सच नाही तर अलिकडे तिने स्वतःचा लूकही बदलला. सपनाने रेट्रो लूकमध्ये नवे फोटोशूट केले होते.

 

 

Good morning mere RASHQE QAMAR 

A post shared by Arshi khan (A.K) (@arshikofficial) on

Read More