Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रिया प्रकाशच्यानंतर इंटरनेटवर आएशा शर्माचे फोटो व्हायरल

अभिनेत्री प्रिया प्रकाशच्या पाठोपाठ आता या मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही आहे अभिनेत्री नेहा शर्माची बहिण आएशा शर्मा. सध्या आएशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यंदा अनेक चेहरे आपल्यला बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. यामध्ये सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, बोनी कपूरची मुलगा जान्हवी कपूर, शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरच्यासोबतच आता नेहा शर्माची बहिण आएशा शर्माचं नाव देखील चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार पुढच्या वर्षी आएशा शर्माचा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. 

प्रिया प्रकाशच्यानंतर इंटरनेटवर आएशा शर्माचे फोटो व्हायरल

मुंबई : अभिनेत्री प्रिया प्रकाशच्या पाठोपाठ आता या मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही आहे अभिनेत्री नेहा शर्माची बहिण आएशा शर्मा. सध्या आएशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यंदा अनेक चेहरे आपल्यला बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. यामध्ये सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, बोनी कपूरची मुलगा जान्हवी कपूर, शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरच्यासोबतच आता नेहा शर्माची बहिण आएशा शर्माचं नाव देखील चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार पुढच्या वर्षी आएशा शर्माचा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. 

खूप छान दिसते आएशा शर्मा 

आएशा शर्माही आपल्या बहिणीप्रमाणे दिसायला सुंदर आहे. आएशा शर्माही नेहा शर्माची बहिण आहे. मीडिया रिपोर्टनुसार आएशा शर्मा पुढच्या वर्षी जॉन अब्राहमसोबत 'एसएमजे' सोबतडेब्यू करणार आहे. मिलाप जवेरीद्वारा ही फिल्म लिहिली आहे. 

 

Wake up beauty , it’s time to beast .@Farrokhchothia #nophotoshop #fitness

A post shared by Aisha (@aishasharma25) on

या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार यांची टी - सिरीज आणि निखिल आडवाणी यांची एम्मे एंटरटेनमेंटद्वारे केली जाणार आहे. हा सिनेमा मिलाप झवेरी हे दिग्दर्शित केली जाणार आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर सिनेमा आहे. ज्यामध्ये जॉन अब्राहम आणि मनोज वाजपेयी हे मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 2019 रोजी रिलीज होणार आहे.

 

Who takes my favourite photos of me .... ? A: @reetika1408 

A post shared by Aisha (@aishasharma25) on

fallbacks

आएशा आपल्या सिनेमाबाबत भरपूर उत्साहित असतात. या सिनेमाबद्दल आएशा म्हणते की, मी डेब्यू करता यापेक्षा चांगल्या सिनेमाची वाट पाहू शकत नव्हती. जॉन आणि मनोज वाजपेयी यांच्यासोबत काम करण हे एक मोठे आव्हान आहे. आशा आहे की मी या सिनेमाला न्याय देईन.

Read More