Marathi News> मनोरंजन
Advertisement

Malaika Arora पेक्षाही अधीक बोल्ड दिसते खान कुटुंबातील 'ही' सून

खान कुटुंबातील 'ही' सून प्रचंड बोल्ड आणि हॉट... तिच्या बोल्डनेसपुढे मलायकाही फिकी...   

Malaika Arora पेक्षाही अधीक बोल्ड दिसते खान कुटुंबातील 'ही' सून

मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे अभिनेता सलमान खान. सलमान खान आणि त्याचं कुटुंब कायम चर्चेत असतं. आता देखील खान कुटुंब एका मोठ्या कारणासाठी चर्चेत आलं आहे. सलमान खानचा लहान भाऊ सोहेल खान आणि पत्नी सिमा खान यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. सोहेल आणि सिमाने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांआधी अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी देखील घटस्फोट घेतला. 
 
सोहेल खानच्या पत्नीबद्दल सांगायचं झालं तर, सिमा कायम लाईमलाईटपासून दूर असते. पण सिमा मलायकापेक्षा अधिक हॉट आणि ग्लॅमरस आहे. सिमा अभिनेत्री नसली, तर तिचं बोल्डनेस एका प्रसिद्ध अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. 

fallbacks

सीमा आणि सोहेलच्या लग्नाला 24 वर्षे झाली होती. दोघांनी लव्हमॅरेज केलं होतं. सिना खान कुटुंबातील एक लाडकी सून होती. पण आता पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोघांनी चाहत्यांनी मोठा धक्का दिला आहे. 

fallbacks

महत्त्वाचं सीमाच्या घरच्यांना हे नातं वेगळ्या धर्मामुळे मान्य नव्हतं. पण दोघंही एकमेकांवर इतकं प्रेम करत होते की, या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. आता 24 वर्षांनंतर हे नातं संपुष्टात आलं आहे. सोहेल आणि सिमा यांना दोन मुलं आहेत. 

 

Read More