Marathi News> मनोरंजन
Advertisement

शाहरूखच्या मुलीच्या दिलखेच अदा; bodycon dressमध्ये फ्लॉन्ट केली बोल्ड फिगर

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खान नेहमीच सोशलमीडियावर आपले फोटो शेअर करीत असते. नुकताच तिचा जन्मदिवस होता. त्या सेलिब्रेशनचे हॉट फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. 

शाहरूखच्या मुलीच्या दिलखेच अदा;  bodycon dressमध्ये फ्लॉन्ट केली बोल्ड फिगर

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खान नेहमीच सोशलमीडियावर आपले फोटो शेअर करीत असते. ती अनेक कारणांमुळे सोशलमीडियावर चर्चेत असते. नुकताच तिचा जन्मदिवस होता. त्या सेलिब्रेशनचे हॉट फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या फोटोला सोशलमीडिया युजर्सकडून पसंती मिळत आहे. 

अभिनयाच्या जगाचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किंग खान म्हणजेच शाहरूख खान होय. त्याची मुलगी सुहाना देखील नेहमीच चर्चेचा विषय असते. नुकतेच तिने आपल्या बर्थडे पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यामध्ये सुहानाचा लुक आणि अंदाज हॉट दिसत आहे. 22 मे रोजी तिने आपला 22 वा बर्थडे साजरा केला. 

सुहानाचा हॉट अंदाज

सुहानाने बर्थडेचे फोटो सोशलमीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये ती येलो कलरच्या शॉर्टवन शोल्डर स्ट्रॅप ड्रेसमध्ये दिसत असून आपला बोल्ड अवतार फ्लॉन्ट करीत पोज देत आहे. 

सुहानाचा बोल्ड लुक पाहून चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. असंख्य चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट केल्या आहेत.

 

Read More