Marathi News> मनोरंजन
Advertisement

Shahid Kapoor म्हणतो ''हा मैं बाप बनने वाला हू ''शेअर केला फोटो.. चाहत्यांमध्ये आनंद

नुकताच तिने एक फोटो शेअर केला होता ज्यात तिचा बेबी बंप दिसत आहे..

Shahid Kapoor  म्हणतो ''हा मैं  बाप बनने वाला हू  ''शेअर केला फोटो.. चाहत्यांमध्ये आनंद

 Good news from Shahid and Mira : शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूर सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते नुकताच तिने एक फोटो शेअर केला होता ज्यात तिचा बेबी बम्प दिसत आहे

आणि शाहिद कपूर तिच्या मांडीवर झोपलाय आणि सेल्फी काढतोय .. हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांमह्ये एकच आनंद पाहायला मिळालं

सर्वानी शाहिद आणि मीरा कपूर ला अभिनंदन करायला सुरवात केली.. 

पण खरी गमंत पुढेच आहे , हा फोटो आताचा नसून मीरा आणि शाहिदच्या पहिल्या मुलीच्या म्हणजेच मिशा कपूरच्या जन्माच्या दिवशीचा आहे .

नुकताच मिशाचा वाढदिवस झाला त्यावेळी मीरा ने तिच्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून हा फोटो शेअर करत सुंदर कॅप्शन दिल होत आणि मिशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या होत्या.. 

 पण खरी गमंत पुढेच आहे , हा फोटो आताचा नसून मीरा आणि शाहिदच्या पहिल्या मुलीच्या म्हणजेच मिशा कपूरच्या जन्माच्या दिवशीचा आहे .नुकताच मिशाचा वाढदिवस झाला त्यावेळी मीरा ने तिच्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून हा फोटो शेअर करत सुंदर कॅप्शन दिल होत.

आणि मिशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या होत्या.. 

 या फोटोवर चाहत्यांकडून बऱ्याच कमेंट्स आल्या आहेत,काहींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे काहींनी वन्स मोअर करत शाहिद आणि मीराला चीर अप केलं आहे 

 

Read More