Marathi News> मनोरंजन
Advertisement

शक्ती कपूर यांनी 40 वर्ष लहान पुनम पांडेसोबत दिले बोल्ड सीन पाहून भडकले फॅन्स...

'नशा' चित्रपटातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री पूनम पांडे अनेकदा तिच्या आउटफिटमुळे चर्चेत असते.

शक्ती कपूर यांनी  40 वर्ष लहान पुनम पांडेसोबत दिले बोल्ड सीन पाहून भडकले फॅन्स...

मुंबई : 'नशा' चित्रपटातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री पूनम पांडे अनेकदा तिच्या आउटफिटमुळे चर्चेत असते. 'नशा'नंतर अभिनेत्रीने 'द जर्नी ऑफ कर्मा' चित्रपटात काम केलं. या चित्रपटात अभिनेत्रीने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. या सिनेमात पूनम पांडेने 40 वर्षाने मोठे अभिनेते शक्ती कपूरसोबत बोल्ड सीनने इंडस्ट्रीला हादरवून सोडलं.

सिनेमातील बोल्ड  सीन्समध्ये वाद वाढत असल्याचं पाहून शक्ती कपूर म्हणाले की, ते म्हणाले की, या सीन्समध्ये कुठलीही अश्लीलता नाही, जी स्वत:ची खासियत ठरावी. त्यात अश्लीलता आहे असं कोणी म्हणू शकत नाही. हा चित्रपट आर्थिक दुर्बल आई आणि मुलीची कथा आहे. ज्यात मुलीला तिच्या पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जायचं आहे पण आर्थिक परिस्थिती ही सर्वात मोठी समस्या आहे. या चित्रपटात शक्ती कपूर एका श्रीमंत व्यक्तीच्या भूमिकेत आहेत. जे पूनम पांडेला भेटतात.

fallbacks

शक्ती कपूर यांनी पूनम पांडेसोबत जबरदस्त बोल्ड सीन दिले आहेत. या चित्रपटात अधिक बोल्ड सीन्स होते. शक्ती कपूर यांनी तिच्यापेक्षा ४० वर्षांनी लहान असलेल्या पूनम पांडेसोबत एक बोल्ड सीन दिला होता, ज्यावर सर्वांनी खूप टीका केली होती.  

Read More
;