Marathi News> मनोरंजन
Advertisement

शहनाज गिलचा बोल्ड अँड हॉट ग्लॅमरस एअरपोर्ट लूक...पाहून तुम्हीही म्हणाल...

 अभिनेत्री शहनाज गिलचा एअरपोर्ट लूक व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शहनाज गिल खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

शहनाज गिलचा बोल्ड अँड हॉट ग्लॅमरस एअरपोर्ट लूक...पाहून तुम्हीही म्हणाल...

मुंबईः शहनाज गिलचा मुंबई एअरपोर्ट लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अभिनेत्री गाडीतून खाली उतरताच कॅमेरे तिच्याकडे वळले.

अर्पिता खानच्या ईद पार्टीत सहभागी झाल्यानंतर शहनाज गिलचा एअरपोर्ट लूक व्हायरल होत आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये शहनाज गिल इतकी ग्लॅमरस दिसत आहे की तिचा लूक लाईमलाईटमध्ये आला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

शहनाज गिलचा एअरपोर्ट लूकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शहनाजने हलकी बदामी रंगाची पँट घातली आहे आणि त्यासोबत तपकिरी रंगाचा टॉप मॅच केला आहे.यासोबत न्यूड मेकअपसह शेहनाज मोकळ्या केसांमध्ये दिसत आहेत.

या कॅज्युअल लूकमध्येही शहनाज गिल खूपच सुंदर दिसत आहे. विमानतळावर शेहनाज खूप आनंदी दिसली आणि पापाराझींशी संवादही साधला. अभिनेत्रीचा हा साधेपणा लोकांना आवडला.

विशेष बाब म्हणजे शहनाज गिल विमानतळावर कारमधून खाली उतरताच तिला पाहताच सर्व कॅमेरे तिच्याकडे वळले. अभिनेत्रीचा हा लूक अगदी साधा असूनही खूपच स्टायलिश दिसत आहे. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

Read More