Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमानच्या सिनेमात पदार्पण करण्यापूर्वी Shehnaaz Gill चं 'असं' फोटोशूट

सलमानसोबत झळकण्यापूर्वी शहनाजमध्ये दिसून आले मोठे बदल... पाहा फोटो  

सलमानच्या सिनेमात पदार्पण करण्यापूर्वी Shehnaaz Gill चं 'असं' फोटोशूट

मुंबई : बिग बॉस फेम शहनाज गिल सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. आता देखील शहनाजचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये शहनाज प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहेत. शाहनाजचे फोटो पाहून तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. 

आता देखील शहनाजने काही नवे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री ऑफ व्हाईट रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. ड्रेसमध्ये शहनाज खूपच ग्लॅमरस दिसत आहे आणि यासोबतच तिचे एक्सप्रेशन्सही अप्रतिम आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या सर्वत्र चाहते शहनाजच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहे. आपल्या अदांनी आणि विनोदांनी चाहत्यांचं मनोरंज करणारी शहनाज आता अभिनेता सलमान खानच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाक आहे. 

सलमानच्या सिनेमात पदार्पण करण्यापूर्वी शहनाजने हॉट फोटोशूट केलं आहे. शहनाज 'कभी ईद कभी दिवाली' सिनेमातून शहनाज बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 

Read More