Marathi News> मनोरंजन
Advertisement

शिबानीला या व्यक्तीची जवळीक महत्त्वाची, म्हणूनच थाटला फरहानसोबत संसार

शिबानी दांडेकरने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.

 शिबानीला या व्यक्तीची जवळीक महत्त्वाची, म्हणूनच थाटला फरहानसोबत संसार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर त्यांच्या लग्नाच्या फोटो आणि व्हिडिओ यामुळे खूपच चर्चेत आले होते. शिबानी आणि फरहान यांची रोमँटिक केमिस्ट्री चाहत्यांना खपूच आवडली.

या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला होता.दरम्यान, शिबानीने फरहान अख्तरसोबत लग्न का केले याबाबत मोठा खुलासा केला आहे.

शिबानी दांडेकरने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तिने सांगितले की ती फरहानची पत्नी फक्त एकाच कारणासाठी बनली आहे. आणि त्याचं कारण फराह खान या आहेत.

शिबानी दांडेकरने इन्स्टाग्रामवर फराह खानची पोस्ट शेअर केली आहे. फोटोमध्ये शिबानी दांडेकर आणि फराह खान पोज देत आहेत

फराहने या फोटोसोबत कॅप्शन लिहिले आहे, वहिनी शिबानी दांडेकर. #प्रेमात असलेल्या महिला...

fallbacks

फराह खानची इंस्टाग्राम स्टोरी पुन्हा पोस्ट शेअर करत शिबानीने लिहिले, तुझ्यावर खूप प्रेम करते ! मी फक्त तुझी वहिनी होण्यासाठी फरहानशी लग्न केले आहे.

Read More