Marathi News> मनोरंजन
Advertisement

Shilpa Shetty ला कुत्र्यांची मस्करी करणं पडलं महागात !

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेस आणि फोटोंमुळे चर्चेत असते. 

Shilpa Shetty ला कुत्र्यांची मस्करी करणं पडलं महागात !

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेस आणि फोटोंमुळे चर्चेत असते. ती अनेकदा तिच्या अभिनयाने लोकांना वेड लावते. ती पापाराझी आणि मीडियाशी ज्या प्रकारे वागते ते काही लोकांना आवडते, परंतु काही लोकांना तो शिल्पाचा अभिनय वाटतो.

अलीकडेच, शिल्पा रस्त्यावरच्या कुत्र्यांसोबत फोटो क्लिक करताना दिसली, त्यानंतर तिला ट्रोल करण्यात आलं आणि लोकांनी तिला तिचा पती राज कुंद्रा आणि बहीण शमिता शेट्टी यांच्या नावाने ट्रोल केले. 

fallbacks

शिल्पा शेट्टीचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये शिल्पा फिल्मसिटीमध्ये रस्त्यावरील कुत्र्यांसोबत फोटो क्लिक करताना दिसत आहे. हे फोटो पाहून काही लोक तिच्यावर प्राणीप्रेमी म्हणत प्रेमाचा वर्षाव करत आहेत, तर काही जण शिल्पाला तिची पोज पाहून राज कुंद्राचे नाव घेऊन ट्रोल करत आहेत.

fallbacks

राज कुंद्राचे नाव घेत शिल्पा ट्रोल 

काही यूजर्सने शिल्पा शेट्टीला टोमणे मारायला सुरुवात केली. ट्रोलर्सने राज कुंद्राच्या नावाने शिल्पा शेट्टीला कमेंटमध्ये टोमणे मारले. 

 

 

Read More