Marathi News> मनोरंजन
Advertisement

शिल्पा शेट्टीचा घेतलेला किस साधा नव्हता...प्रकरण कोर्टात गेलं, माफीनंतर गडी सुटला

चित्रपटांमध्ये किसींग सीन कॉमन झालं आहे. पण...

 शिल्पा शेट्टीचा घेतलेला किस साधा नव्हता...प्रकरण कोर्टात गेलं, माफीनंतर गडी सुटला

मुंबई : चित्रपटांमध्ये किसींग सीन कॉमन झालं आहे. पण खऱ्या आयुष्यात अभिनेत्रींना काही अशा घटनांना सामोरं जावं लागलं आहे,  ज्या घटना अभिनेत्री त्यांच्या आयुष्यात कधीचं विसरू शकत नाहीत. अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राच्या जीवनात देखील असे प्रसंग आले. शिल्पा तिच्या आयुष्यातील त्या तीन किस कधीचं विसरू शकत नाही. ज्यामुळे अनेक वाद देखील झाले. तर काहींना माफी देखील मागावी लागली. shilpa shetty kisses

fallbacks

रिचर्ड गेरे जेव्हा त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी भारतात आला होता, तेव्हा एका कार्यक्रमादरम्यान रिचर्डने शिल्पाला बळजबरी किस केलं होतं. जेव्हा कार्यक्रमाचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले, तेव्हा ते फोटो वादाच्या भोवऱ्यात अडकले. त्यानंतर रिचर्डला शिल्पाची माफी देखील मागावी लागली.

शिल्पाला केलेलं तिसरं किस म्हणजे 'धडकन' चित्रपटातील. 'धडकन' चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीचं किसींग सीन तुफान चर्चेत आलं. तेव्हा शिल्पा आणि अक्षय रिलेशनशिपमध्ये होते. पण त्यांचं नातं फार काळ काही टिकू शकलं नाही.

fallbacks

अशा घटनेची शिकार फक्त शिल्पाचं नाही तर अन्य अभिनेत्री देखील झाल्या आहेत.

Read More