Marathi News> मनोरंजन
Advertisement

मुलासोबत शिल्पा शेट्टीचे खास फोटोज...

शिल्पाच्या वाढदिवसानिमित्त पाहुया मुलासोबतचे तिचे खास फोटोज...

मुलासोबत शिल्पा शेट्टीचे खास फोटोज...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राचा ८ जूनला ४३ वा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसानिमित्त पाहुया मुलासोबतचे तिचे खास फोटोज...

शिल्पा शेट्टी फिटनेस फ्रिक असून ती नियमितपणे योगा करते. तिच्या फिटनेसमुळेच ती खूप तरुण दिसते. 

fallbacks

१९९३ मध्ये आलेल्या बाजीगर सिनेमातून शिल्पा शेट्टीने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. यात तिची भूमिका फार मोठी नसली तरी त्यातून तिने आपली ओळख बनवली.

fallbacks

त्यानंतर शिल्पाने  'मैं खिलाड़ी तू अनाड़ी', 'गेम्बलर', 'धड़कन' यांसारख्या सिनेमात काम केले. २००७ मध्ये आलेल्या अपने सिनेमातून ती शेवटची मोठ्या पडद्यावर झळकली. पण  'दोस्ताना' आणि 'ओम शांती ओम' या सिनेमांमध्ये तिने पाहुणे कलाकार म्हणून वर्णी लावली. 

fallbacks

२००९ मध्ये शिल्पा बिजनेसमॅन राज कुंद्रासोबत विवाहबद्ध झाली आणि २०१२ मध्ये तिने विहानला जन्म दिला.

fallbacks

शिल्पा आपल्या मुलासोबत बराच वेळ घालवते. त्याच्यासोबत नियमित वेकेशन ट्रिपला जाते.

fallbacks

याशिवाय छोट्या पडद्यावरील रियालिटी शो मधून चाहत्यांच्या भेटीला येते.

fallbacks

तिची स्टाईल, डिजायनर लूक अतिशय लोकप्रिय आहे.

fallbacks

fallbacks

fallbacks

fallbacks

Read More