मुंबई : 'बिग बॉस' ११ विनर शिल्पा शिंदे नेहमी काहीना काही कारणावरून चर्चेत असते. सुनील ग्रोवरसोबत ती नव्या कॉमेडी बेस शो मध्ये दिसणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते.आयपीएल सीझन सुरू होत असतानाच हा शोदेखील सुरू होणार आहे. या शोमध्ये शिल्पा आणि सुनील आयपीएलमध्ये भरलेल्या मॅचसंदर्भात कॉमेडी करताना दिसत आहे.
शिल्पाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सुनीलचे प्रसिद्ध गाणं असलेल्या 'जिदगी बर्बाद हो गया' या गाण्यावर तिने डमस्मॅश केलंयं.
Jindagi sirf teen cheejo pe chalti Hain..
— Shilpa Shinde (@ShindeShilpaS) March 24, 2018
Entertainment..
Entertainment.....
and
E N T E R T A I N M E N T
Thanks @WhoSunilGrover for this Masterpiece.. pic.twitter.com/bMk3ei6Jko
या व्हिडिओत शिल्पाला पाहून कोणाला हसू आवरणार नाहीत. हा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. आयुष्य फक्त ३ गोष्टींवर चालते. एंटरटेन्मेंट, एंटरटेन्मेंट आणि एंटरटेन्मेंट.