Marathi News> मनोरंजन
Advertisement

तैमुर अली खानचे शर्टलेस फोटो सोशल मीडियावर व्हायरल

तैमुर अली खानचा नवा फोटो क्लिक झाला आणि तो इंटरनेटवर व्हायरल झाला नाही तरच नवल !!

तैमुर अली खानचे शर्टलेस  फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : तैमुर अली खानचा नवा फोटो क्लिक झाला आणि तो इंटरनेटवर व्हायरल झाला नाही तरच नवल !!

नुकताच कपूर कुटुंबीयांसोबतचा तैमुरचा नवा अंदाज पुन्हा मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. 

तैमुर अली खानचा शर्टलेस लूक  

जन्माला आल्यापासून तैमुरचे अनेक फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत.तैमुरसोबतच सोहा अली खानची मुलगी इनायाचे फोटोही सोशल मीडियात फारच लोकप्रिय झाले आहेत.  

नुकतेच इनाया आणि तैमुरला एकाच फ्रेममध्ये क्लिक करण्याची संधी मीडियाला मिळाली. या प्रसंगी करिना, सैफ सोबत कुणाल खेमू आणि सोहा अली खान त्यांच्या मुलांसोबत एकत्र होते. 

सैफच्या कंबरेवर तैमुर शर्टलेस होता. करिना आणि सोहा दोघीही त्यांच्या मुलांना शक्यतो मीडियापासून लांब ठेवतात. मात्र सोमवारी पहिल्यांदा सैफ तैमुरला शर्टलेस घेऊन मीडीया समोर आला होता. 

 

Beautiful family pictures 

A post shared by Kareena Kapoor Khan FC (@kareenakapoorteam) on

 

Just have a look at how Kareena is staring at her baby boy. Awww! Isn't that cute? 

A post shared by Kareena Kapoor Khan FC (@kareenakapoorteam) on

 

Im crying this is too cute for this world 

A post shared by Kareena Kapoor Khan FC (@kareenakapoorteam) on


 शशी कपूरांचा 80 वा वाढदिवस  

 अभिनेते शशी कपूर यांची सोमवारी 80 वा वाढदिवस होता. काही महिन्यांपूर्वी म्हणजे डिसेंबर 2017 मध्ये शशी कपूर यांचे निधन झाले. मात्र कपूर कुटुंबीयांनी एकत्र येऊन या दिवशी खास डिनरचं आयोजन केलं होते. या पार्टीमध्ये कपूर कुटुंबीयांसोबत कुणाल खेमू आणि सैफनेही हजेरी लावली होती. 

Read More