Marathi News> मनोरंजन
Advertisement

श्रद्धा कपूरला करायचं आहे 'या' व्यक्तीसोबत काम? 'ती' व्यक्ती श्रद्धासाठी आहे खूपच खास

 श्रद्धा कपूरला एका खास व्यक्तीसोबत सिनेमात काम करायचं आहे. ही तिची इच्छा तिने नुकतीच बोलून दाखवली

श्रद्धा कपूरला करायचं आहे 'या' व्यक्तीसोबत काम? 'ती' व्यक्ती श्रद्धासाठी आहे खूपच खास

मुंबईः अभिनेत्री श्रद्धा कपूरनं आशिकी- 2 या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमाने बॉक्सि ऑफिसवर चांगली कमाई केली. या सिनेमानंतर श्रद्धाला चांगलंच नावलौकिक मिळाला. इंडस्ट्रीत तिनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

fallbacks

आशिकी-2 नंतर अनेक वेगळ्या धाटणीच्या सिनेमातून श्रद्धाने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. मात्र श्रद्धाला एका खास व्यक्तीसोबत एकदा तरी काम करायचं आहे. ही तिची इच्छा तिने नुकतीच बोलून दाखवली.

fallbacks

श्रद्धा लवकरच 'लव रंजन' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात श्रद्धा रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. अनेक बड्या अभिनेत्यांसोबत काम केलं असलं तरी श्रद्धाला वडील शक्ती कपूर यांच्यासोबत सिनेमात काम करायचं आहे.

fallbacks

इतकंच नाही, तर कॉमेडी सिनेमात एकत्र काम करण्याची श्रद्धाची इच्छा आहे. त्यांच्यासोबत काम करणं खूपच मजेशीर गोष्ट असेल. असं श्रद्धानं म्हटलंय

fallbacks

घरात एक वडील म्हणून त्यांच्याकडून मी खूप काही शिकते मात्र, स्क्रीनवरही कलाकार म्हणून त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच आहे असं श्रद्धा म्हणते.

Read More
;