Marathi News> मनोरंजन
Advertisement

श्रीदेवीच्या लखनऊ होळीची आठवण, पाठीवर बोनीचे नाव

होळीची तयारी देशभरात सगळीकडे सुरू आहे. पण श्रीदेवीच्या चाहत्यांसाठी यावर्षीची होळी बेरंग झालीए.

श्रीदेवीच्या लखनऊ होळीची आठवण, पाठीवर बोनीचे नाव

नवी दिल्ली : होळीची तयारी देशभरात सगळीकडे सुरू आहे. पण श्रीदेवीच्या चाहत्यांसाठी यावर्षीची होळी बेरंग झालीए.

श्रीदेवीचा मृत्यूनंतर सिनेसृष्टी आणि चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जातेयं. तिच्या आठवणी मनातून जात नाहीयेत. दरम्यान तिच्या होळीची आठवणही पुन्हा पुन्हा सांगितली जात आहे. 

पाठीवर बोनी 

 एक असा फोटो व्हायरल होतोय ज्यामध्ये श्रीदेवी होळी खेळतेय. यामध्ये श्रीदेवीच्या पाठीवर गुलालने बोनीचे नाव लिहिलेले पाहायला मिळतेय. 

२०१३ सालचा व्हिडियो  

२०१३ सालचा हा व्हिडियो आहे. तेव्हा सहारा सिटीत श्रीदेवी सिन्दूर खेळत होती.

यावेळी तिने आपल्या पाठीवर बोनी कपूरचे नाव गुलालने लिहून घेतले होते. त्या दोघांमध्ये किती प्रेम होते हे हा फोटो पाहून कळू शकते. 

Read More