Marathi News> मनोरंजन
Advertisement

Shweta Tiwari Pics: तुझ्या सारख कोणीच नाही, 44 वर्षीय श्वेता तिवारीचे बाथटब फोटोशूट चर्चेत, फोटो व्हायरल

अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमी तिच्या सौंदर्य आणि बोल्ड लुकने सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकतेच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. 

Shweta Tiwari Pics: तुझ्या सारख कोणीच नाही, 44 वर्षीय श्वेता तिवारीचे बाथटब फोटोशूट चर्चेत, फोटो व्हायरल

Shweta Tiwari Pics: टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लुकने सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. नुकताच अभिनेत्रीने दुबईमध्ये तिच्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. तिने वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आता श्वेता तिवारी 44 वर्षांची झाली आहे. 44 व्या वर्षी देखील श्वेता तिवारी तिच्या हॉट अंदानी चाहत्यांनी घायाळ करत आहे. 

नुकतेच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट लुकमधील फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. अभिनेत्री नेहमी तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो पोस्ट करत असते. कधी साडीत, कधी बिकनीमध्ये तर कधी वन पीसमध्ये. मात्र, सध्या तिने बाथटबमध्ये फोटोशूट केलं आहे. ज्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. 

fallbacks

श्वेता तिवारीचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत 

अभिनेत्री श्वेता तिवारीने वेगवेगळ्या पोजमध्ये हे फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कधी कॅमेराकडे बघत आहे तर कधी दुसरीकडे बघत आहे. श्वेताने पहिल्या फोटोमध्ये डोळे खाली करून लाजाळू सारखी पोज दिली आहे. या सर्व पोज श्वेता तिवारीने बाथटबवर बसून दिल्या आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये अभिनेत्री कॅमेराकडे बघत आहे. अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांना आकर्षित करत आहे. तिच्या हटके पोजची चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे. 

fallbacks

तिसऱ्या फोटोमध्ये अभिनेत्री श्वेता तिवारीने डावीकडे पाहत कॅमेऱ्यासाठी खास पोज दिली आहे. या सर्व फोटोमध्ये ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी देखील प्रचंड कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

fallbacks

श्वेताच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव 

श्वेता तिवारीच्या या बाथटबमधील फोटोंनी पुन्हा एकदा चाहत्यांना वेड लावलं आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. ज्यामध्ये एका चाहत्यांने म्हटलं आहे की, 'तुझ्यासारखं अप्रतिम कोणी नाही'. तर दुसऱ्या एका चाहत्याने म्हटले आहे की, जबरदस्त फोटोशूट, खूपच हॉट. देवाने तिला मोठ्या सौंदर्याने पृथ्वीवर पाठवले आहे. पण तिचे वय द्यायला विसरले. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. 

Read More