Marathi News> मनोरंजन
Advertisement

'हो हो हो'...अखेर सिद्धार्थजवळ तिनं प्रेमाची कबुली दिलीच!

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गुलाबजाम' या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर आलेल्या सिद्धार्थ चांदेकरला अखेर त्याचं प्रेम सापडलंय. 

'हो हो हो'...अखेर सिद्धार्थजवळ तिनं प्रेमाची कबुली दिलीच!

मुंबई : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गुलाबजाम' या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर आलेल्या सिद्धार्थ चांदेकरला अखेर त्याचं प्रेम सापडलंय. 

आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्या या प्रेमानं आपल्या प्रेमाची कबुलीही देऊन टाकलीय... तीही थेट सोशल मीडियावरून... 

YES YES YES #happyvalentines

A post shared by Mitali U Mayekar (@mitalimayekar) on

'उर्फी' फेम मिताली मयेकरनं सिद्धार्थसोबतचा आपला फोटो सोशल मीडियावर शेअर करत 'हो हो हो' असं ट्विट करत #happyvalentines हा हॅशटॅगही जोडलाय. दुसरीकडे सिद्धार्थनंही मितालीसोबतच एक फोटो ट्विट केलाय. 

And. Happy Valentine's Day #thisisit P.C @kshitijpatwardhan

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar) on

याअगोदर सिद्धार्थचं नाव 'माझ्या नवऱ्याची बायको'मधली शनाया अर्थात रसिका सुनिल हिच्यासोबत जोडलं जात होतं. पण, आता सिद्धार्थची जोडी मितालीसोबत जास्त खुलून येताना दिसतेय.

Read More