Marathi News> मनोरंजन
Advertisement

103 वरुन थेट 87 किलो, सिद्धार्थ चांदेकरचा थक्क करणारा फिटनेस, शेअर केला VIDEO

Siddharth Chandekar Video: सिद्धार्थ चांदेकर हा अभिनेता कायमच चर्चेत असतो. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्याही त्याचा एक व्हिडीओ हा चांगलाच ट्रेण्डिंगमध्ये आहे आणि सोबतच त्याच्या या व्हिडीओला नाना तऱ्हेच्या प्रतिक्रियाही येताना दिसत आहेत. चला तर मग पाहुया की या व्हिडीओमध्ये नक्की असं आहे तरी काय? 

103 वरुन थेट 87 किलो,  सिद्धार्थ चांदेकरचा थक्क करणारा फिटनेस, शेअर केला VIDEO

Siddharth Chandekar: अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची चांगलीच चर्चा रंगलेली असते. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर सोशल मीडियावर ट्रेण्डिंग असतात. मध्यंतरी त्यांची स्पेन ट्रीप ही चांगलीच चर्चेत रंगलेली होती. आताही त्यांच्या चर्चा रंगलेल्या असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याचा आहे. वजनावरून अभिनेते किंवा अभिनेत्री अनेकदा ट्रोल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. यावेळी तो या व्हिडीओमधून आपल्या फिटनेस जर्नीबद्दल सांगताना दिसतो आहे. अभिनेते आणि अभिनेत्री हे कायमच चर्चेत असतात आणि त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगेलली असते. अशावेळी आता चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या फिटनेस जर्नीची. यावेळी त्याची फिटनेस जर्नी पाहून तुम्हीही थक्क व्हाल. 

मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांचे जानेवारी 2021 मध्ये लग्न झाले. त्याआधी ते दोघंही एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा होती. सिद्धार्थ चांदेकरला अनेकजण हे मराठीतला रणबीर कपूर असं म्हणतात. सिद्धार्थ चांदेकर हा अनेकांचा क्रश आहे. सध्या पाहुया की नक्की त्यानं या व्हिडीओमध्ये त्यानं काय म्हटलं आहे? 

हेही वाचा - दीपिका तुला का कॉपी करतेय आलिया?; नेटकऱ्यांनी रणबीरच्या बायकोला केलं हैराण

''माझ्या वजन कमी करण्याच्या प्रवासाला जानेवारी महिन्यात सुरुवात झाली. माझे सुरूवातीचे अनेक दिवस अत्यंत कठीण गेले. जानेवारी महिन्यात मला माझ्या शरीराविषयी काहीच आदर किंवा अभिमान वाटत नव्हता. मला माझ्या फिटनेस ट्रेनरनं या नकारात्मक विचारातून बाहेर काढले आहे. 103 किलोवरून मी जवळपास 16 किलो वजन कमी करत आता 87 किलोपर्यंत आणलंय. एक चांगला आणि निरोगी माणूस होण्यासाठी सोबतच चांगल्या आयुष्यासाठी चांगली शिस्त आणि प्रामाणिकपणा अतिशय आवश्यक आहे. मला माहिती आहे मी अजूनही व्यायामात परिपूर्ण नाही झालोय कारण माझ्या फिटनेसचा प्रवास सुरू झाला नसून आत्ता कुठे तो सुरू झाला आहे.'' असं त्यानं आपल्या या पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यानं यावेळी आपल्या जीम आणि आणि फिटनेस ट्रेनरला टॅग केलं आहे. सिद्धार्थ चांदेकर याचा 'झिम्मा' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. आता त्याचा 'झिम्मा 2' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतो आहे. त्याची पहिली झलक ही प्रेक्षकांसमोर आलेली आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी संपुर्ण चाहतावर्ग हा उत्सुक आहे. 

Read More