Marathi News> मनोरंजन
Advertisement

करण जोहरच्या शोमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने दिली प्रेमाची कबुली..किआरा नाही तर या अभिनेत्री..

 करण जोहरचा शो कॉफी विथ करणचा(KOFEE WITH KARAN) हा सिझन सुद्धा चर्चेचा विषय ठरत आहे,अनेक मोठमोठे कलाकार या सिझन ला हजेरी लावत आहेत,कलाकारांकडून सत्य कस बाहेर काढायचं हे करणकडून शिकण्यासारखं आहे ,

करण जोहरच्या शोमध्ये  सिद्धार्थ मल्होत्राने दिली प्रेमाची कबुली..किआरा नाही तर या अभिनेत्री..

Sidharth Malhotra Kiara Advani Confirm Their Relationship: करण जोहरचा शो कॉफी विथ करणचा(KOFEE WITH KARAN) हा सिझन सुद्धा चर्चेचा विषय ठरत आहे,अनेक मोठमोठे कलाकार या सिझन ला हजेरी लावत आहेत,कलाकारांकडून सत्य कस बाहेर काढायचं हे करणकडून शिकण्यासारखं आहे ,

बऱ्याचदा तो कलाकारांना असे काही प्रश विचारतो आणि भंडावून सोडतो,बऱ्याचदा काय उत्तर दयावं कलाकारांना समजत सुद्धा नाही. 

नुकतंच असच काहीस घडलय ते सिद्धार्थ मल्होत्रासोबत(SIDHARTH MALHOTRA).. कॉफी विथ करण शोमध्ये यावेळी सिद्धार्थ आणि विकी कौशल(VICKY KOUSHAL) यांनी हजेरी लावली होती यावेळी करण ने विकी कौशलला बरेच प्रश्न विचारून भंडावून सोडल्यानन्तर त्याने आपला मोर्चा वळवला सिद्धार्थ मल्होत्राकडे , यावेळी करणने सिद्धार्थ ला कियारा अडवाणी(KIARA  ADVANI) विषयी प्रश्न विचारले त्यावेळी सुरवातीला तर सिद्धार्थने नकारच दिला पण इंडिरेक्टली का होईना सिद्धार्थने किआरा सोबतचच्या मैत्रीला किंवा प्रेमाला होकार दिला असच वाटत आहे लवकरच हा एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीस येईल.  

 

Read More