Singham Again Twitter Review : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. दिवाळीच्या निमित्तानं प्रदर्शित झालेल्या या चित्रपटासाठी प्रेक्षक प्रचंड आतुर होते. तर आता प्रदर्शित झाल्यानं सगळ्यांना उस्तुकला लागली आहे अनेकांनी आगाऊ बूकिंग करत हा चित्रपट पाहिला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर सगळ्यांनी त्यावर कशी प्रतिक्रिया दिली आहे किंवा नेटकऱ्यांच्या हा चित्रपट पसंतीस उतरला आहे की नाही हे जाणून घेऊया...
रोहित शेट्टीच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतीक्षा करत होते. आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानं सगळीकडे याचीच चर्चा रंगली आहे. आधीच्या ट्विटर अर्थात आताच्या X अकाऊंटवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांचं मास्टरपिस... म्हणजेच सिंघम अगेन.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'अक्षय कुमारची या चित्रपटातली एण्ट्री.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे.'
The faaaaaaaaking monster of Indian Cinema , Megastar #AkshayKumar #Sooryavanshi ll #SinghamAgain pic.twitter.com/ySdYsSfrAa
— Kapil(@iAKsSaviour) November 1, 2024
#OneWordReview...#SinghamAgain: TERRIFIC
— taran adarsh (@taran_adarsh) November 1, 2024
Rating:
Dream cast. Excellent action. Superb second half... #AjayDevgn - #RohitShetty elevate Brand #Singham to new heights... Massy to the core... Big 'S'urprise at the end is yet another seetimaar moment. #SinghamAgainReview pic.twitter.com/Ab794x7xsL
तर चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाला 4 स्टार दिले आहेत. त्याशिवाय त्यांनी या चित्रपटाचा रिव्ह्यू देत लिहिलं की 'ड्रिम कास्ट. अप्रतिम अॅक्शन, सेकेन्ड हाल्फ सगळ्यात सुंदर आहे. अजय देवगण-रोहित शेट्टी यांनी या चित्रपटातून खूप चांगलं काम केलं आहे. सिंघमला एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे. प्रेक्षकांच्या मनात घर करेल असा हा चित्रपट आहे. त्यासोबत चित्रपटाच्या शेवटी Big 'S'urprise आहे. हा पाहिल्यानं नक्कीच तुम्हाला चित्रपट पाहिल्याचा आनंद मिळेल.'
He Comes And Steals The Whole Lime Light
— Keshav (@KhiladiKeshav03) November 1, 2024
Jab Jab Singham Khatre Me Hoga Usko Bachane Ke Liye Ek Shakti Shaali Yoodha Aayega#SinghamAgain #AkshayKumar #Sooryavanshi pic.twitter.com/CpFrk3443p
This movie delivers action-packed sequences that leave a lasting impression! #SinghamAgain #SinghamAgainReview pic.twitter.com/Jq2b33DFkF
— Priyam Das (@priyam123490) November 1, 2024
हेही वाचा : सारा अली खानचा बॉयफ्रेंड आहे तरी कोण? भाजपाशी आहे खास कनेक्शन
दरम्यान, रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटात अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, करीना कपूर आणि जॅकी श्रॉफ देखील आहेत. या चित्रपटात 'चुलबुल पांडे' अर्थात सलमान खानचा कॅमियो आहे. सलमानला पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. तर 'सिंघम अगेन' या चित्रपटाचं बजेट हे 400 कोटी आहे. तर असं म्हटलं जातंय की या चित्रपटाचा नवा भाग देखील करणार आहे. त्यामुळे सलमान खान हा 'सिंघम 4' मध्ये दिसणार आहे. त्याची झलक रोहित शेट्टीनं यावेळी दिली. पुढच्या भागात चुलबुल पांडे आणि बाजीराव सिंघम एका मिशनवर जाणार आहे. त्यासाठी रोहित शेट्टीनं 'मिशन चुलबुल सिंगम लोडिंग सून'