Marathi News> मनोरंजन
Advertisement

Sofia Ansari : सोफिया अन्सारीचा बोल्ड अंदाज, VIDEO आला समोर

इन्स्टास्टार सोफिया अन्सारीने ओलांडल्या मर्यांदा, आतापर्यंतचा सर्वात बोल्ड VIDEO व्हायरल 

 Sofia Ansari : सोफिया अन्सारीचा बोल्ड अंदाज, VIDEO आला समोर

मुंबई : सोशल मीडिया सेन्सेशन सोफीया अन्सारी (Sofia Ansari) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ टाकून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता असाच तिचा एक व्हिडिओ (Sofia Ansari Video) समोर आला आहे. या तिच्या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

सोफीया अन्सारी (Sofia Ansari) आपले बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून धुमाकूळ घालत असते. हे फोटो तिच्या चाहत्यांना खुप आवडतात. त्यामुळे तिचे चाहते नेहमी तिच्या फोटो आणि व्हिडिओची वाट पाहत असतात. आता असाच तिचा एक  (Sofia Ansari Video) व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओत सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

व्हिडिओत काय?

सोफीया अन्सारी (Sofia Ansari) नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत ती खुपच बोल्ड दिसत आहे. समुद्रकिनारी तिने हा व्हिडिओ शुट केला आहे. या व्हिडिओत कधी ती पदराआड लपताना आपला ग्लॅमरस लुक दाखवत आहे, तर कधी ती समुद्रकिनारी बसून कॅमेरात किल्लर लुक देताना दिसत आहे. या व्हिडिओच्य़ा बॅकग्राऊंडला सुंदरस गाण वाजत आहे. हे गाण या व्हिडिओला आणखीणच बोल्ड बनवत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

लुकची चर्चा 

या व्हिडिओतील सोफीया अन्सारीच्या (Sofia Ansari Video) लुकची एकच चर्चा रंगली आहे.तिने यामध्ये लाल रंगाची साडी आणि त्याच रंगाची ब्रा घातली आहे. तसेच हा लुक पुर्ण करण्यासाठी तिने केस बांधली आहेत. तिचा हा लूक चाहत्यांना खुपच आवडला आहे. 

सोफिया (Sofia Ansari) तिचे व्हिडिओ फक्त इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर शेअर करते. अनेक गाण्यांच्या व्हिडिओंमध्ये तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकने तिने लाखो चाहत्यांना आपले वेड लावले आहे. आता तिचा हा व्हिडिओ देखील चाहत्यांना वेड लावत आहे. 

सोफियाचे (Sofia Ansari Video) इंस्टाग्रामवर 9 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सध्या तिने शेअर केलेल्या व्हिडिओवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडतोय. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

Read More