Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्रीचा बेडरूमधला 'तो' व्हिडिओ व्हायरल...

अभिनेत्री तिच्या फिगरची विशेष काळजी घेते

अभिनेत्रीचा बेडरूमधला 'तो' व्हिडिओ व्हायरल...

मुंबई : साउथ इंडियन सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री मालविका शर्मा तिच्या बोल्ड लूक आणि सुपर फिट बॉडीसाठी ओळखली जाते. मालविका शर्मा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मालविका तिच्या फिगरची विशेष काळजी घेते आणि नियमितपणे जिममध्ये जाऊन वर्कआउट करते. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हाई स्लिट ड्रेसमध्ये जलवा
मालविका शर्माने हा व्हिडिओ तिच्या बेडरूममध्ये शूट केला आहे. व्हिडिओमध्ये मालविका शर्माने एक सुंदर पांढरा ड्रेस परिधान करून आपली स्टाईल फ्लॅान्ट करत आहे. तिने आपले केस ओपन ठेवले आहेत. आणि मालविका या हाय स्लिट ड्रेसमध्ये तिची फिगर दाखवत आहे. मालविका शर्मा कधी समोरून तर कधी मागच्या बाजूने फोटोंमध्ये पोझ देत आहे.

या चित्रपटांमध्ये पाहिले
मालविका आतापर्यंत 'रेड' आणि 'द वे होम' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. मालविका एक अभिनेत्री असण्याव्यतिरिक्त, ती एक वकील आणि फिटनेस फ्रिक देखील आहे. स्वतःच्या फिटनेसची विशेष काळजी घेण्याव्यतिरिक्त, मालविका तिच्या चाहत्यांना फिट राहण्यासाठी प्रेरणा देत राहते.

Read More