Marathi News> मनोरंजन
Advertisement

श्रीदेवींच्या प्रार्थना सभेत भावुक झाल्या दोन्ही लेकी

बॉलीवूडची महिला सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांच्या आठवणीत रविवारी चेन्नईमध्ये प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते.

श्रीदेवींच्या प्रार्थना सभेत भावुक झाल्या दोन्ही लेकी

मुंबई : बॉलीवूडची महिला सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांच्या आठवणीत रविवारी चेन्नईमध्ये प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रार्थना सभेत श्रीदेवीच्या कुटुंबातील सदस्यांशिवाय काही कलाकार उपस्थित होते. जान्हवी आणि खुशीही शनिवारी वडिल बोनी कपूरसह चेन्नईसाठी रवाना झाल्या होत्या. 

येथे त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी दाक्षिणात्या इंडस्ट्रीमधील अनेकजण आले होते. साऊथ अॅक्टर अजित कुमार आपल्या पत्नीसह आला होता. याशिवाय एआर रेहमान, सूर्या, संजय कपूर, अनिल कपूरची पत्नी सुनीता कपूर, डिझायनर मनीष मल्होत्रा आणि अमर सिंहही प्रार्थना सभेत उपस्थित होते..

 

A post shared by Manish Malhotra (@manishmalhotra05) on

 

Path of Flowers for our Beloved .

A post shared by Manish Malhotra (@manishmalhotra05) on


 

श्रीदेवींचे २४ फेब्रुवारीला दुबईत निधन झाले. बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाल्याचे नंतर पोस्टमार्टेम रिपोर्टमधून स्पष्ट झाले. 

Read More