Marathi News> मनोरंजन
Advertisement

तामिळनाडूत चिमुकल्यांनी वाहिली श्रीदेवीला श्रद्धांजली

बॉलीवूडची सुपरस्टार श्रीदेवीच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्रीदेवीचे शनिवारी रात्री दुबईत आकस्मिक निधन झाले. 

तामिळनाडूत चिमुकल्यांनी वाहिली श्रीदेवीला श्रद्धांजली

चेन्नई : बॉलीवूडची सुपरस्टार श्रीदेवीच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्रीदेवीचे शनिवारी रात्री दुबईत आकस्मिक निधन झाले. 

तिच्या निधनाची बातमी चाहत्यांसह सर्वांनाच चटका लावून जाणारी ठरली. दुबईत कुटुंबातील विवाह सोहळ्यासाठी गेलेली असताना श्रीदेवीचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला. 

देशभरातून श्रीदेवीला श्रद्धांजली वाहण्यात येतेय. तामिळनाडूच्या शिवकाशी येथील एका प्रायमरी शाळेतील चिमुकल्यांनी श्रीदेवीला श्रद्धांजली वाहिली. 

 

Read More