Marathi News> मनोरंजन
Advertisement

कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीचा बिकीनी लूक..पाहून विश्वास नाही बसणार

कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारून लोकांच्या मनावर राज्य करणारी सुमोना चक्रवर्तीने एका भोळ्या मुलीची भूमिका केली आहे. पण खऱ्या आयुष्यात सुमोना प्रचंड वेगळी आहे.

कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीचा बिकीनी लूक..पाहून विश्वास नाही बसणार

मुंबईः छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या लोकप्रिय शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारून लोकांच्या मनावर राज्य करणारी सुमोना चक्रवर्तीने एका भोळ्या मुलीची भूमिका केली आहे. पण खऱ्या आयुष्यात सुमोना प्रचंड वेगळी आहे.

सुमोना चक्रवर्तीने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर हे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांना या फोटोंवरून नजर हटवणे कठीण होत आहे. चित्रांमध्ये तुम्ही पाहू शकता की सुमोना चक्रवर्ती पाण्याच्या मध्यभागी उभी राहून सुंदर मैदानाकडे पाहत आहे.

या चित्रांमध्ये, सुमोना चक्रवर्ती निसर्गरम्या वातावरणात काही निवांत क्षण घालवताना दिसत आहे. फोटोंमध्ये ती खूप आनंदी दिसत आहे. ही सुमोना चक्रवर्तीची थ्रोबॅक छायाचित्रे आहेत, जी शेअर करून तिने मे महिन्याच्या उन्हाळ्यात हिल स्टेशनला भेट देण्याची इच्छा पुन्हा एकदा व्यक्त केली आहे.

सुमोना चक्रवर्ती काही दिवसांपूर्वी हिमाचलला गेली होती, जिथे तिने खूप एन्जॉय केलं होतं, त्या व्हेकेशनचे अनेक फोटोही सुमोना चक्रवर्तीने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.  इतक्या कमी वेळात जवळपास 50 हजार लाईक्स मिळाले आहेत. यावरून त्याच्या फोटोला चाहत्यांनी किती पसंती दिली आहे याचा अंदाज येतो.

Read More