Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्री सनी लिओनीचं पती डॅनियल वेबरसोबत सगळ्यांसमोर लिप लॉक; पाहा फोटो

 बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये  अभिनेत्री सनी लिओनीची लोकप्रियता खूप वाढली आहे.

अभिनेत्री सनी लिओनीचं पती डॅनियल वेबरसोबत सगळ्यांसमोर लिप लॉक; पाहा फोटो

मुंबई :  बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये  अभिनेत्री सनी लिओनीची लोकप्रियता खूप वाढली आहे. भारतातही  तिची फॅन फॉलोइंग खूप वाढली आहे. यासोबतच सनीने 13 मे रोजी तिचा 41 वा वाढदिवस साजरा केला आहे. बर्थडे सेलिब्रेशनदरम्यान, सनी लिओनीचं पती डॅनियल वेबरसोबत लिप-लॉक करतानाचे काही फोटो समोर आले आहेत.

सनी लिओनीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर केकपासून ते लिप-लॉकपर्यंत अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती तिच्या पतीशिवाय तिच्या फ्रेंण्ड्ससोबत खूप मस्ती करताना दिसत आहे. होती.

 या फोटोंमध्ये सनी लिओनी पती डॅनियल वेबरसोबत वाढदिवसाचा केक कापताना दिसत आहे. यादरम्यान दोघांनीही काळ्या रंगाचे आउटफिट घातले आहेत. ज्यामध्ये ते खूपच स्टायलिश दिसत आहेत. मात्र या फोटोंमधली खास गोष्ट म्हणजे बर्थडे सेलिब्रेट करताना सनी लिओनी पती डॅनियल वेबरसोबत लिप लॉक करताना दिसली. अशा परिस्थितीत आता या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सनी लिओनी तिचा वाढदिवस साजरा करताना खूप खुश मूडमध्ये दिसतेय. या पार्टीत बिग बॉस ओटीटी विजेती दिव्या अग्रवालही दिसतेय. याशिवाय सनी लिओनीचे अनेक जवळचे मित्र आणि पाहुणे या पार्टीत हजर होते. त्याचबरोबर, सनीच्या या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक लोकंही दिसले आहेत.

Read More