Marathi News> मनोरंजन
Advertisement

पतीसोबत सनीचे खास क्षण...

पाहा हे फोटो 

पतीसोबत सनीचे खास क्षण...

मुंबई : नुकतेच आई-बाबा झालेले सनी लिओन आणि डेनियल वेबर यांच्याकडून आपण एक गोष्ट ऐकू शकतो. त्यांच्यातील रोमँटिक स्पार्क ते कायमच जिवंत ठेवत असतात. ही जोडी जी 3 मुलांचे आई-बाबा आहेत त्यांची जबाबदारी सांभाळत आपला रोमान्स करत आहे. 

असं करण्यासाठी सनी आणि डेनिअलने एक सेक्सी रोमँटिक संध्याकाळ एकत्र घालवली आहे. त्यांनी आपल्या टेरेसवर स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केलं आहे. या दोघांनी हॉट फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोत सनी एका स्ट्रिप बिकनीवर अतिशय बोल्ड दिसत आहे. तर तिचा नवरा टॅटू दाखवताना दिसत आहे. हे फोटो सनीने सोशल मीडियावर शेअर केलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Home goals !!!

A post shared by Daniel "Dirrty" Weber (@dirrty99) on

दोघांनी हे फोटो शेअर केले आहेत. जे काही लिहिलं आहे ते खरं ... त्यांच स्विमिंग पूल खूप खास आणि शानदार आहे. दोघंपण आपली क्वालिटी टाइम या पूलमध्ये घालवताना दिसत आहे.

Read More