Marathi News> मनोरंजन
Advertisement

दिवाळीनिमित्त कंदील बनवण्यासाठी मुलीच्या शाळेत पोहोचली सनी लियोनी

दिवाळीनिमित्त सनी लियोनी देखील लागली कामाला

दिवाळीनिमित्त कंदील बनवण्यासाठी मुलीच्या शाळेत पोहोचली सनी लियोनी

मुंबई : बॉलिवूडची सगळ्यात हॉट अभिनेत्री सनी लियोनी ही नेहमी चर्चेत असते. सनी लियोनी आता 3 मुलांची आई आहे. सनीला 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. सनी आपल्या मुलांसाठी देखील वेळ काढते. असंच काही पाहायला मिळालं जेव्हा ती तिची मुलगी निशा आणि तिच्या मैत्रिनींना मदत करण्यासाठी तिच्या शाळेत पोहोचली. 

सनी तिची मुलगी निशाच्या शाळेत दिसत आहे. तिच्या आजुबाजुला मुलं बसलेली दिसत आहेत. फोटोमध्ये ती रंगीबीरंगी कागदं कटिंग करताना दिसत आहे. निशाच्या शाळेत दिवाळीनिमित्त तयारी सुरु आहे. त्यासाठी सनीही तिच्या शाळेत पोहोचली होती.

सनीने फोटोसोबत तिचा अनुभव देखील शेअर केला आहे. 'मी निशासोबत शाळेत दिवाळीनिमित्त तोरण बनवण्यासाठी गेली होती. मला वाटलं की फक्त एक तोरण बणवायचं आहे. पण नंतर कळालं 55 तोरणं बनवायची आहेत. मुलांसोबत खूप मस्ती केली. मला आशा आहे की त्यांना ही मजा आली असेल.'

सनीने याआधी देखील आपल्या मुलांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

This smile pretty much sums it all up! Happy Birthday baby girl! I’m so proud of you!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

Read More