Marathi News> मनोरंजन
Advertisement

Sunny Leone : आता फक्त तेवढंच उरलं होतं... सनी लिओनचा 'तो' फोटो चर्चेत!

या फोटोंसोबत सनी लिओनी ने व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. ज्यामध्ये सनी वनपीसमध्ये पाहायला मिळते

Sunny Leone : आता फक्त तेवढंच उरलं होतं... सनी लिओनचा 'तो' फोटो चर्चेत!

Sunny Leone: भारतीय सिने इंडस्ट्रीमधील सर्वात बोल्ड अभिनेत्र्यांची नावं विचारली तर सर्वात आधी नाव येतं सनी लिओनी हिचंच. या सर्व अभिनेत्र्या आपल्या फॅन्सला घायाळ करण्याचा एकही चान्स सोडत नाहीत. कधी फेसबुक कधी इन्स्टा यावर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून या अभिनेत्र्या कायम चर्चेत राहतात. असंच काहीसं आता सनी लिओनीने केलं आहे. सनी ने तिच्या इंस्टावर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत (Sunny leone in maldives ) . सनी लिओनी सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांची मजा घेतेय. यावेळी बिकनीवरील फोटो सनी ने शेअर केले आहेत. सनीने तिच्या इंस्टावर मालदीवचे (Sunny Leone Insta photos) जे फोटो किंवा व्हिडीओ शेअर केलेत त्यातील हे बिकिनीचे फोटो सर्वांचं लक्ष खेचून घेतायत.  

 मालदीवला पोचवचताच सनी लिओनी चांगलीच मूडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. मालदीवला पोहोचताच सनीने  निळ्या रंगाची होत बिकिनी घालून पोज 

घायाळ करणारी बिकिनी पोज

या सर्व फोटोंमध्ये सनी लिओनीने निळ्या रंगाचीच बिकिनी घातली आहे. सर्व फोटो एकाच ठिकाणी काढल्याचं पाहायला मिळतंय. मात्र सर्व फोटोंमध्ये तिच्या पोजेस वेगवेगळ्या आहेत. कधी कंबरेवर हात ठेऊन, कधी डोक्यावर हात ठेवून, कधी पायावर फोटो ठेऊन हे फोटो काढण्यात आलेले आहेत. हे सर्व फोटो पाहून सनीचे फॅन्सही चांगलेच घायाळ झाले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)


या फोटोंसोबत सनी लिओनी ने व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. ज्यामध्ये सनी वनपीसमध्ये पाहायला मिळते. मालदीवच्या बीचवर सनी गार वाऱ्याचा अनुभव घेतेय. 

Read More