Marathi News> मनोरंजन
Advertisement

Sunny Leone 'या' व्यक्तीसोबत गेली Vacation वर, बोल्ड फोटोंनी घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

सनीचा हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Sunny Leone 'या' व्यक्तीसोबत गेली Vacation वर, बोल्ड फोटोंनी घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

मुंबई : बॉलिवूडची हॉट आणि सेक्सी अभिनेत्री सनी लिओनला (Sunny Leone)  आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. सनी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच सनीनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. (sunny leone sizzling hot and bold photo from vacation in monokini went viral )

आणखी वाचा :  वयाने 25 वर्षे लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसले नागार्जुन, Actress नं स्वत: शेअर केले फोटो

सनीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. नुकतीच सनी मालदीवला सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेली होती. सनीनं तिथले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सनी बोल्ड अंदाजात दिसत आहे. सनीनं डबल शेड मोनोकिनी परिधान केली आहे. सनीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

आणखी वाचा : गौरीनं सोडली शाहरुखची साथ; तब्बल 17 वर्षांनंतर अखेर त्याच्या दारी गेली King Khan ची पत्नी

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : नोरा, Jacqueline मागोमाग 'ही' मराठी अभिनेत्रीसुद्धा सुकेश चंद्रशेखरच्या जाळ्यात, पाहा कुठे फसली

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाले तर हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त ती दाक्षिण चित्रपटसृष्टीतही खूप सक्रिय आहे. आता लवकरच ती 'रंगीला' या चित्रपटातून मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. याशिवाय सनी 'वीरामादेवी', 'शीरो', 'ओह माय घोस्ट', कन्नड चित्रपट 'चॅम्पियन' आणि हिंदी चित्रपट 'कोका कोला', 'हेलन' आणि 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' या तामिळ चित्रपटांमध्येही दिसणार आहे. भीमा कोरेगाव'.

Read More