Marathi News> मनोरंजन
Advertisement

सौंदर्याच्याबाबतीत बबीतालाही मागे टाकते TMKOC ची अभिनेत्री, Photos पाहा

बबीतालाही मागे टाकते ही अभिनेत्री 

सौंदर्याच्याबाबतीत बबीतालाही मागे टाकते TMKOC ची अभिनेत्री, Photos  पाहा

मुंबई : तारक मेहतामधील कलाकारांना कोण ओळखत नाही? सौंदर्याचा विचार केला तर, या शोमध्ये बबिता जीची भूमिका साकारलेली मुनमुन दत्ता सर्वांना आठवते. पण "तारक मेहता का उल्टा चष्मा" की बावरी देखील सौंदर्याच्या बाबतीत बबिता जींसोबत स्पर्धा करते.

बाघाची गर्लफ्रेंड बावरी 

fallbacks

कार्यक्रमात गर्लफ्रेंड बावरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका सुषमा भदौरिया देखील सुंदर दिसते. 

मोनिका सुषमा भदौरिया 

fallbacks

तारक मेहतामध्ये बावरीची भूमिका साकारणाऱ्या मोनिका सुषमा भदौरियाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे आणि तिची व्यक्तिरेखा खूप आवडली आहे.

खास व्यक्तिमत्व 

fallbacks

बावरीची भूमिका साकारणारी मुलगी खूप मनमौजी आहे. 

प्रत्येक भूमिका मनापासून जगते 

fallbacks

तारक मेहता शो मधून तिने स्वततःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

कमीवेळात जिंकल सगळ्यांच मन 

fallbacks

जरी बावरीची भूमिका एखाद्या एपिसोडमध्ये पाहायला मिळत नाही. पण तिचा चाहता वर्ग मोठा आहे. 

Read More