Marathi News> मनोरंजन
Advertisement

Taarak Mehta फेम अंजली भाभीने ओलांडल्या बोल्डनेसच्या मर्यादा, शॉर्ट ड्रेस घालून...

जी शोमध्ये अतिशय साध्या आणि सुसंस्कृत पत्नीच्या भूमिकेत दिसते.

 Taarak Mehta फेम अंजली भाभीने ओलांडल्या बोल्डनेसच्या मर्यादा, शॉर्ट ड्रेस घालून...

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या 13 वर्षांपासून टीव्हीवर राज्य करत आहे. या लोकप्रिय सिरिअलमधील अनेक पात्रं आतापर्यंत बदलली आहेत.

असेच एक पात्र म्हणजे तारक मेहता यांची पत्नी अंजली मेहता, जी शोमध्ये अतिशय साध्या आणि सुसंस्कृत पत्नीच्या भूमिकेत दिसते.

पण रिअल लाईफमध्ये अंजलीच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री सुनैना फौजदार (Sunayana Fozdar)  खूपच बोल्ड आहे. आता तिने तिचे काही फोटो शेअर करून सगळ्याचं लक्ष वेधलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुनैना फौजदारने तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सुनैना या फोटोमध्ये वेस्टर्न अंदाजात आपलं फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिने अगदी शॉर्ट ड्रेस घालून फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये तिची परफेक्ट फिगर दिसत आहे.

Read More