Marathi News> मनोरंजन
Advertisement

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीने वयाच्या 51 व्या वर्षी पार केल्या सर्व मर्यादा

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीने वयाच्या 51 व्या वर्षा पार केल्या सर्व मर्यादा, तिचे बोल्ड सीन 20 वर्षीय तरुणीला देखील लाजवेल  

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीने वयाच्या 51 व्या वर्षी पार केल्या सर्व मर्यादा

मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मवर बोल्ट सीन मोठ्या प्रमाणात असतात.  अशा अनेक सीरिज आहे ज्यांची कथा उत्तम आहे, पण सीरिजमध्ये असलेल्या बोल्ड सीनने सर्वत्र खळबळ माजली. अशीच एक सीरिज आहे, ती म्हणजे,  'अ सूटेबल बॉय' (A Suitable Boy). या सीरिजमध्ये अभिनेत्री तब्बू आणि अभिनेता  ईशान खट्टर (Ishaan Khattar) मुख्य भूमिकेत आहे. 

fallbacks

पण सीरिजमधील एक लक्ष वेधनारी गोष्ट म्हणजे 25 वर्ष लहान ईशानसोबत तब्बूने दिलेले बोल्ड सीन. या सीरिजमध्ये ईशानने आपल्यापेक्षा अनेक वर्ष मोठ्या असलेल्या तब्बूसोबत काम केलं आहे.

fallbacks

सीरिजमध्ये तब्बू आणि ईशानचे अनेक किसिंग सीन आहेत. त्यांचे अनेक सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. तब्बू आपल्यापेक्षा लहान अभिनेत्यासोबत असे सीन देईल अशी अपेक्षा नव्हती....

fallbacks

सीरिज 'ए सुटेबल ब्वॉय' या विक्रम सेठच्या कांदबरीवर आधारित आहे. या कांदबरीची विक्री सर्वाधिक झाली असून सहा पार्टमध्ये ही सीरिज तयार केली. या वेबसीरिजमध्ये ईशान, तब्बू आणि रामसोबतच रसिका दुग्गल, नमिता दास, दिनेश रिझ्वी आणि माहिरा कक्कड मुख्य भूमिकेत आहेत. 

Read More