Marathi News> मनोरंजन
Advertisement

तैमूरने दिली रणबीरला टक्कर

सध्या सोशल मीडियावर तैमूर अली खान आणि रणबीर सिंगचा फोटो  व्हायरल होत आहे.

 तैमूरने दिली रणबीरला टक्कर

मुंबई:बॉलिवूड कीड मध्ये सर्वात लोकप्रिय कीड म्हणून तैमूर प्रसिद्ध आहे. त्याच्या ओव्हर क्यूटनेसमुळे तो कायमच चर्चेत राहतो. सध्या सोशल मीडियावर तैमूर अली खान आणि रणबीर सिंगचा फोटो  व्हायरल होत आहे. मरुन रंगाचा ट्रॅकसूट आणि पांढऱ्या रंगाचे स्पोर्टशूज घातलेला फोचो इंन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. अतरंगी ड्रेस परिधान करण्याच्या यादीत अव्वल असणाऱ्या रणबीर सिंगने सुध्दा सारखा ड्रेस घातला आहे. फोटो मध्ये तैमूर अली खान आणि रणबीर सिंग कपड्यामधील टक्कर दिसून येते. तैमूरच्या गोऱ्या रंगावर हा मरुन रंग अतिशय उठून दिसत आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Our star #taimuralikhan is back. Bandra is back to business. Our vacation is over now as we would be on alert now

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

मम्मी करिना कपूर खान आणि तैमूर अली खान यांचा व्हिडिओ व्हयरल होत आहे. व्हिडिओमध्ये बेबी तैमूर मम्मी करिनाचा धरुन अतिशय शांतपणे तैमूर एयरपोर्टवरुन चालताना दिसत आहे.यावेळी आजुबाजूनी अनेक लोक त्याचे फोटो काढत असल्याचेही समजत आहे.

Read More