Marathi News> मनोरंजन
Advertisement

मलाइकाची कंबर बघून अभिनेत्याचे तसे इशारे, व्हिडीओ पाहाच

मलाइकावर अभिनेत्याच्या नजरा खिळल्या 

मलाइकाची कंबर बघून अभिनेत्याचे तसे इशारे, व्हिडीओ पाहाच

मुंबई : मलायका अरोरा सध्या 'इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 2' या रिऍलिटी शोला जज करत आहे. मलायका व्यतिरिक्त या शोमध्ये टेरेन्स लुईस आणि गीता कपूर देखील जज आहेत. या स्टार्सची खिल्ली उडवणारे व्हिडिओ दररोज सेटवरून येत असतात. पण आता समोर आलेला व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल की टेरेन्स लुईस मलाइकाच्या कंबरेकडे कसे इशारा करत आहेत.

स्टेजवर येऊन केलं असं काही 

या व्हिडिओमध्ये मलायका अरोरा आणि टेरेन्स लुईस एकत्र स्टेजवर दिसत आहेत. गाणं वाजायला लागलं आणि मलायका नाचू लागते. मात्र आपल्या डान्समध्ये व्यस्त असलेला टेरेन्स मलायकाच्या कंबरेकडे नजर जाताच तो वेगळेट हावभाव करू लागला, की तुम्हालाही लाज वाटेल.

आपला डान्स सोडून मलाइकाची कंबर पाहत राहिला अभिनेता 

टेरेन्स लुईस अगोदर स्वतः नाचत होता. पण मागे वळून पाहताच तो आपला डान्स विसरून मलायकाच्या कंबरेकडे पाहू लागला. यानंतर तो विचित्र हावभाव करू लागतो.

मलाइकाचा डान्स पाहून नाचू लागला अभिनेता 

या व्हिडिओमध्ये मलायका फक्त कंबर हलवताना दिसत आहे. टेरेन्स मलाइकाकडे बघून थांबतो आणि मग तिच्यासारखी कंबर हलवू लागतो. यानंतर दोघेही कॅमेऱ्याकडे पाहतात आणि हसायला लागतात.

नियॉन रंगाचा मलाइकाचा ड्रेस 

या व्हिडिओमध्ये मलायका अतिशय ग्लोइंग निऑन कलरचा ड्रेस परिधान करताना दिसली होती. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी मलायकाने उंच पोनी लावली होती. यासोबतच तिने हलका मेक-अप केला होता जो तिच्या लूकला खूप शोभतो.

Read More