Marathi News> मनोरंजन
Advertisement

बाहुबलीतील खतरनाक 'कटप्पा'चा मुलगा इतका हँडसम

कटप्पाचा हँडसम मुलगा

बाहुबलीतील खतरनाक 'कटप्पा'चा मुलगा इतका हँडसम

मुंबई : गेलं वर्ष हे बॉलिवूडसाठी सर्वात महत्वाचं वर्ष होतं. 2017 मध्ये बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर सिनेमा बाहुबली 2 रिलीज झाला. या सिनेमांत सर्वात महत्वाची  कटप्पाची भूमिका 63 वर्षाच्या अभिनेता सत्यराजने साकारली होती. 3 ऑक्टोबर 1954 मध्ये चैन्नईत जन्मलेल्या सत्यराज यांच खरं नाव रंगाराज सुबय्या आहे. सत्यराज करीब यांनी आतापर्यंत 200 हून अधिक सिनेमांत काम केलं आहे.

1979 प्रोड्यूसर मधमपच्ची शिवकुमारची भाची माहेश्वरीसोबत लग्न केलं होतं. सत्यराज यांना दोन मुलं आहेत ज्यांची नावे अनुक्रमे दिव्या आणि मुलगा सिबिराज. आज आपण सत्यराजचा मुलाचा सिबिराजबद्दल जाणून घेणार आहेत. सिबिराज हा तामिळ इंडस्ट्रीतील सर्वात मोठा अभिनेता आहे. 

fallbacks

कटप्पाचा मुलगा सर्वात हँडसम 

बाहुबलीमधील सर्वात खतरनाक दिसणाऱ्या कटप्पाचा मुलगा हँडसम आहे. एका मुलाखती दरम्यान सिबिराजने सांगितलं की, मी माझ्या वडिलांना बघूनच पुढे जायचा विचार केला आहे. सिबिराजचा लूक देखील उत्तम आहे. आणि त्याचे प्रचंड फॅन्स आहेत. 

सत्यराजच्या मुलीचं नाव दिव्या आहे. दिव्या न्यूट्रीशियानिस्ट आहे. दिव्या स्वतःला बॉलिवूडपासून स्वतःला लांब ठेवते. बाहुबली हा सिनेमा तामिळ आणि तेलगू भाषेत बनवली आहे. बाहुबली हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. या सिनेमाचं डबिंग, हिंदी, मलयालम आणि अन्य भाषेत केलं आहे. 

Read More