Marathi News> मनोरंजन
Advertisement

Guess Who : फोटोतल्या 'या' चार मुलींना ओळखलत का? प्रसिद्ध स्टार किड्सच्या आहेत मुली

फोटोतल्या 'या' मुली खुपच ग्लॅमरस आहेत, बॉलिवूड अभिनेत्याही त्याच्यासमोर फिक्या ठरतात, कोण आहेत स्टारकिड? 

Guess Who : फोटोतल्या 'या' चार मुलींना ओळखलत का? प्रसिद्ध स्टार किड्सच्या आहेत मुली

मुंबई :  सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक फोटो (Photo) आणि व्हिडिओ (Video) व्हायरल होत असतात. या व्हायरल फोटोमध्ये काही फोटो हे स्टार्सच्या लहानपणीचे असतात, तर काही फोटो हे प्रोंढ अवस्थेतले असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतल्या या चार मुलींना तुम्हाला ओळखायच आहे. या चारही मुली स्टार किड आहेत. 
 

फोटोत काय?

व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये (Photo) चार अतिशय गोंडस मुली दिसत आहेत. या मुली आता मोठ्या झाल्या असून बॉलिवूडच्या सर्वात स्टायलिश स्टारकिडमध्ये (Starkids) त्यांची गणना होते.यातील तिघांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे, तर एक बिझनेस वुमन बनली आहे. या चौघीही एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत, आणि मोठ्या झाल्यानंतरही त्यांची मैत्री तशीच आहे. 

या फोटोतली एक मुलगी आता मोठी होऊन बॉलिवूडची स्टार (Bollywood Star) बनली आहे, तर दुसरी बॉलिवूडच्या बादशहाची मुलगी आहे आणि लवकरच डेब्यू करत आहे. तिसरा अभिनेता संजय कपूरची मुलगी आहे, तर चौथा बॉलीवूडच्या शहेनशाहची नात आहे.

कोण आहेत 'या' मुली?

बालपणीचे फोटो पाहून अनेकजण त्यांना ओळखतात, तर अनेकांना अजूनही ते ओळखता आलेले नाहीत.जर तुम्हाला अजून ते ओळखता आले नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की या फोटोमध्ये संजय कपूरची मुलगी शनाया कपूर (shanaya kapoor), चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे (Ananya Pandey), शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (suhana khan) आणि श्वेता नंदाची मुलगी नव्या नवेली (navya naveli) आहेत.

fallbacks

अनन्या पांडे (Ananya Pandey), सुहाना खान (suhana khan), नव्या नवेली नंदा (navya naveli)  आणि शनाया कपूर (shanaya kapoor) बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या BFF मध्ये आहेत. त्याच्या बालपणीचे चित्र आणि मोठे होण्याच्या पोस्टचा कोलाज नुकताच Reddit वर शेअर करण्यात आला होता. 

Read More