Marathi News> मनोरंजन
Advertisement

अनेकदा न्यूड फोटोशूट करणारी ही अभिनेत्री आहे टीव्ही जगतातील अतिशय बोल्ड एक्ट्रेस

टीव्ही सीरियल्समध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री ​​सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

अनेकदा न्यूड फोटोशूट करणारी ही अभिनेत्री आहे टीव्ही जगतातील अतिशय बोल्ड एक्ट्रेस

मुंबई : एकेकाळी 'गुम है किसी के प्यार में' या टीव्ही सीरियल्समध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या यामिनी मल्होत्राने हा शो सोडला असून आता ती सोशल मीडियावर आपली चमक दाखवत आहे. यामिनी या शोमध्ये शिवानी  चव्हाणची भूमिका साकारत होती.

यामिनी मल्होत्रा ​​खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे आणि ती तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अभिनेत्रीची प्रत्येक स्टाईल खूपच किलर दिसते. यामिनी मल्होत्रा ​​ही दिल्लीची असून प्रोफेशनने डॉक्टर आहे.

पंजाबी चित्रपटांमध्ये पदार्पण करण्याआधी ती डेंटिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत होती. लहानपणापासूनच अभिनयाकडे तिचा कल असल्याचं तिने स्वतः सांगितलं होतं. म्हणूनच ती शाळेत ड्रामाटिक क्लबचा भाग असायची पण शिकत असताना तिला कला दाखवायची संधी मिळाली नाही.

20 सप्टेंबर 1993 रोजी जन्मलेली यामिनी मल्होत्रा ​​'दिल होना चाहिदा', 'मैं तेरी तू मेरा' सारख्या अनेक पंजाबी चित्रपटांसाठी ओळखली जाते. 2016 मध्ये तिने पंजाबी चित्रपटांमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 'गम है किसी के प्यार में' या चित्रपटातून तिने हिंदीत पदार्पण केलं.

fallbacks

ती अनेक टीव्ही जाहिरातींचाही भाग आहे. यामिनी मल्होत्रा ​​सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.  इन्स्टाग्रामवर लाखो यूजर्स तिला फॉलो करतात. तिचे इंस्टाग्राम स्टायलिश फोटोंनी भरलेलं आहे.

Read More