Marathi News> मनोरंजन
Advertisement

संजय दत्तच्या बायोपिकमध्ये ही एक्ट्रेस करणार प्रिया दत्तचा रोल

संजय दत्तच्या बायोपिकची चर्चा सध्या सगळीकडे आहे. या सिनेमात संजय दत्तचा जिवनप्रवास खूला होणार आहे. त्यामूळे कोण कोणते कॅरेक्टर करणार याशिवाय अंदाज लावला जात आहे. 

  संजय दत्तच्या बायोपिकमध्ये ही एक्ट्रेस करणार प्रिया दत्तचा रोल

मुंबई : संजय दत्तच्या बायोपिकची चर्चा सध्या सगळीकडे आहे. या सिनेमात संजय दत्तचा जिवनपट खूला होणार आहे. त्यामूळे कोण कोणते कॅरेक्टर करणार याशिवाय अंदाज लावला जात आहे. 

संजय दत्तच्या भूमिकेच्या अभ्यास करताना त्याच्या देहबोलीचा, चालण्याच्या, वागण्याच्या ढबीचा जितका अभ्यास केला गेला. त्याप्रमाणे संजय दत्तप्रमाणे देहयष्टी बनवण्यासाठीदेखील रणबीरने बरीच मेहनत केली आहे.

संजू हेच नाव ?

अनेक जण त्याला 'संजू' म्हणूनही हाक मारतात. त्यामुळे 'संजू' हेच या चित्रपटाचे नाव असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

संजय दत्तच्या आयुष्यात अनेक वादग्रस्त घडामोडी घडल्या आहेत. त्याचे रेखाटन  रूपेरी पडद्यावर कसे केले जाणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. राजकुमार हिराणी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. 

अदिती सिया साकारणार प्रिया दत्त 

 

#photoshoot

A post shared by Siya (Aditi ) (@seiyagautam) on

अदिती सिया ही या बायोपिकमध्ये प्रिया दत्तचा रोल करणार आहे.

 

To a super crazy nite.... #aboutlastnight#strangerthings#bitchin#eleven

A post shared by Siya (Aditi ) (@seiyagautam) on

तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

संजय दत्तवरील हा चित्रपट ३० मार्च २०१८ रोजी रसिकांच्या भेटीला येणार आहे.

 

I m so not working today.... #breakday#offwork#metime#love

A post shared by Siya (Aditi ) (@seiyagautam) on

या चित्रपटात परेश रावल सुनील दत्तच्या भूमिकेत तर मनीषा कोईराला नर्गिस यांची भूमिका साकारणार आहे.

सोबतच सोनम कपूर, अनुष्का शर्मा आणि दिया मिर्झादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

Read More